एक्स्प्लोर

Bhiwandi Crime : भिवंडीत बंटी बबलीकडून मैत्रिणीचा विश्वासघात; पाहुणी म्हणून येऊन केलं असं काम की...

Bhiwandi Crime News : मैत्रीण म्हणून आलेल्या 'बंटी बबली'नं आपल्या मैत्रिणीचाच विश्वासघात केल्याचं समोर आलं आहे. भिवंडीत ही घटना घडली आहे.

Bhiwandi Crime News : एका महिलेची मैत्रीण असलेल्या 'बंटी बबली'नं आपल्या मैत्रिणीचाच विश्वासघात केल्याचं समोर आलं आहे. घरात ठेवलेले 6 लाख 83 हजार रुपयांचे 42 तोळे सोने व 90 हजार रोख असा 7 लाख 73 हजार रुपयांची चोरी करून पळून गेलेल्या बबलीला नारपोली पोलीसांनी  गोवा येथून ताब्यात घेतले आहे. मोनालीशा पंकज रॉय असं अटक केलेल्या बबलीचे नाव असून तिचा लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणारा पार्टनर प्रेमचंद भारती फरार आहे.

कशेळी येथील एका इमारतीमध्ये दिशा रवींद्र लखाणी या वास्तव्यास असून त्यांची मैत्रीण मोनालीशा पंकज रॉय व तिचा पती बनून आलेला प्रेमचंद भारती हे फ्लॅट भाड्याने घेण्यासाठी येऊन पाच दिवस तिच्यासोबत तिच्याच फ्लॅटमध्ये राहिले. त्या दरम्यान एका रात्री चौघांनी पार्टी करून मद्यसेवन केले असता त्याचा फायदा घेत बंटी बबली यांनी दिशा लखाणी यांच्या कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरी करून दोघांनी दुसऱ्या दिवशी तिथून पळ काढला. 

दुसऱ्या दिवशी चोरी झाल्याचे महिलेच्या लक्षात आल्यावर तिनं नारपोली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. नारपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता आरोपी हे गोवा येथे असल्याचे निष्पन्न झाले.

पोलीस पथकाने तात्काळ तिथे जात महिला आरोपी मोनालीशा पंकज रॉय हिला मरोर, सालीगाव गोवा येथून ताब्यात घेतले. तिच्या जवळून 26 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात यश मिळवले असून नारपोली पोलीस फरार आरोपी प्रेमचंद भारती याचा शोध घेत आहे. महिला आरोपीस 9 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
Makrand Patil : माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य

व्हिडीओ

Rohit Pawar On Ajit pawar : विमान अपघात होत असताना अजित पवार कुठे बसले होते?
Rohit Pawar On Ajit Pawar : अजित पवारांचा घातपात असू शकतो, रोहित पवारांचं मत
Sandip Girhe On Chandrapur Mayor : भाजपसोबत का गेले? राजकीय गणितं कशी जुळली, संदीप गिऱ्हे EXCLUSIVE
Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपूरमध्ये भाजप-ठाकरेसेनेची सत्ता स्थापन, महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर विराजमान
Sunetra Pawar Delhi Daura:मुख्यमंत्र्यांपाठोपाठ सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा, अमित शहांची भेट घेणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
Makrand Patil : माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
Sanjay Jadhav : परभणीत काँग्रेससोबत राहील, संजय जाधव यांना विश्वास, अजित पवारांच्या एका फोन कॉलचा संदर्भ देखील सांगितला
परभणीत काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी होती,आमचा चांगला समन्वय, काँग्रेस सोबत राहणार: संजय जाधव
Rohit Pawar PC : हा तर शंभर टक्के घातपात, अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे 10 गंभीर प्रश्न
हा तर शंभर टक्के घातपात, अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे 10 गंभीर प्रश्न
Rohit Pawar: अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह वाईट वेळ सांगितली; म्हणाले, दोन दिवस आधी विमानाची सूरतवारी
अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह वाईट वेळ सांगितली; म्हणाले, दोन दिवस आधी विमानाची सूरतवारी
Embed widget