एक्स्प्लोर

Bhiwandi : लहान मुलांचा क्रिकेट खेळण्यावरून वाद, मोठ्यांनी फोडली एकमेकांची डोकी, भिवंडीत जबरदस्त राडा

Bhiwandi Crime : लहानांचा क्रिकेट खेळण्यावरुन सुरू झालेल्या वादाचे रुपांतर मोठ्यांच्या हाणामारीत झालं. 

भिवंडी: आपल्याकडे अनेक ठिकाणी लहान मुलांच्या वादातून मोठ्यांची हाणामारी झाल्याचे प्रकार पाहायला मिळतात. असाच एक प्रकार भिवंडीमध्ये घडला आहे. शहरातील हंडी कंपाऊंड परिसरात लहान मुलांचा क्रिकेट खेळण्यावरुन वाद झाला आणि त्यांचे पर्यवसन मोठ्यांच्या हाणामारीत झालं, त्यातून जबरदस्त राडा झाल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणामध्ये तीन ते चार लोक जखमी झाले आहेत. 

दोन कुटुंबात झालेल्या या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. 
 
काय घडलं?
हंडी कंपाउंड परिसरातील लहान मुले क्रिकेट खेळत असताना त्यांच्यामध्ये वाद विवाद झाला आणि त्यानंतर किरकोळ बाचाबाची झाली. मात्र यानंतर याबाबत जाब विचारण्यासाठी एका मुलाचे कुटुंब दुसऱ्या मुलाच्या कुटुंबीयांच्या घरी गेले आणि त्या ठिकाणी या दोन्ही कुटुंबांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. लाकडी दांड्याने आणि लाथा बुक्क्याने जोरदार मारामारी झाली. 

या मारहाणीत दोन्ही कुटुंबातील तीन ते चार जण जखमी झाले असून जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र या प्रकरणात एका स्थानिकांने त्याच्या मोबाईल कॅमेऱ्यात मारहाणीचे व्हिडीओ कैद केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केलं. तर दुसरीकडे या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास भोईवाडा पोलीस करत आहेत.

या अशा प्रकारच्या घटना आपल्या आजूबाजूला वारंवार घडताना दिसतात. लहान मुलांची खेळताना भांडणं सुरू होतात, आणि ती मुलं नंतर त्याची तक्रार घरी जाऊन करतात. मग त्या मुलाच्या घरचे पालक किंवा इतर नातेवाईक यावरुन एकमेकांच्या आमने-सामने येतात.

महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
Beed Crime : IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
Embed widget