एक्स्प्लोर

Beed Crime : अंबाजोगाईत भररस्त्यात धारदार शस्त्रानं जावयाकडून सासूची हत्या, आरोपी पसार

बीडमध्ये सासूच्या डोळ्यात मिरची पूड टाकत जावयानं धारदार शस्त्रानं तिच्यावर हल्ला केला आहे. या घटनेत सासूचा जागेवरच मृत्यू झाला असून तिच्यासोबतच्या व्यक्तीवरही जावयानं हल्ला केला. या घटनेत ही व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.

बीड : जिल्ह्यातील केज तालुक्यात साळेगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. साळेगाव येथे महामार्गावर चाळीस वर्षीय सासूचा तिच्या जावायानेच खून केला. सासूच्या डोळ्यात मिरची पूड टाकून धारदार कोयत्याने तिच्या मानेवर आणि हातावर जावयाने सपासप वार केले. दरम्यान, या महिलेसोबत असलेला एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर अंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आरोपी मात्र पसार झाला आहे. 

Beed Crime : अंबाजोगाईत भररस्त्यात धारदार शस्त्रानं जावयाकडून सासूची हत्या, आरोपी पसार

धायगुडा पिंपळा तालुका अंबाजोगाई येथील लोचना उर्फ सुलोचना माणिक धायगुडे आणि तिच्या नात्यातील अंकुश दिलीप धायगुडे हे लोचना यांचा जावई अमोल इंगळे यांना भेटण्यासाठी गेले होते. परंतु, त्यांची भेट झाली नाही. त्यामुळे ते घरी परतत होते. घरी जात असताना साळेगाव येथील केज-कळंब महामार्गावरील संताजी हॉटेल समोर दोघेही थांबले. तिथेच त्यांचा जावई अमोल त्यांना भेटण्यासाठी आला. यावेळी या तिघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर अंकुश धायगुडे यांच्या मोटरसायकलवर बसून लोचना धायगुडे केज मार्गे अंबाजोगाईकडे जाण्यास निघाल्या. परंतु, संतापलेल्या जावयानं सासूच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून धारदार कोयत्यानं तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीच्या हातावर वार केले. या झटापटीत सासू मोटरसायकलवरुन खाली पडली. त्यानंतर संतापलेल्या जावयानं तिच्या मानेवर धारदार कोयत्यानं वार केले. 

दरम्यान, संतापलेल्या जावयानं कोयत्यानं वार केल्यामुळं सासूचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिच्यासोबत असणारी व्यक्ती या मारहाणीत गंभीर जखमी झाली आहे. या व्यक्तीवर अंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हत्या केल्यानंतर मृत महिलेचा जावई अमोल इंगळे मात्र घटनास्थळावरुन पसार झाला आहे. मृत महिला आणि तिच्यासोबतची व्यक्ती ज्या मोटरसायकलवरुन आले होते. तिच गाडी घेऊन आरोपीनं घटनास्थळावरुन पोबारा केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून आरोपीचाही शोध सुरु आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर पालिकेकडून अखेर
Maharashtra Live Blog Updates: निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर पालिकेकडून अखेर
Thane Crime News: आई अन् भावांनीच रचला बहिणीविरुद्ध कट; वडिलांच्या मृत्यूनंतर खोटी सही, कोट्यवधींची मालमत्ता हडपली, बनावट मृत्यूपत्र अन्..., ठाण्यात नेमकं काय घडलं?
आई अन् भावांनीच रचला बहिणीविरुद्ध कट; वडिलांच्या मृत्यूनंतर खोटी सही, कोट्यवधींची मालमत्ता हडपली, बनावट मृत्यूपत्र अन्..., ठाण्यात नेमकं काय घडलं?
Pydhonie Deaths: डोकाडिया कुटुंबातील व्यक्तींच्या यकृत अन् मूत्रपिंडाचा हिरवट रंग; 'हिस्टोपॅथॉलॉजी' अहवालात धक्कादायक खुलासा; अवयवांचा हिरवट रंग विषबाधेचे संकेत, रिपोर्ट समोर
डोकाडिया कुटुंबातील व्यक्तींच्या यकृत अन् मूत्रपिंडाचा हिरवट रंग; 'हिस्टोपॅथॉलॉजी' अहवालात धक्कादायक खुलासा; अवयवांचा हिरवट रंग विषबाधेचे संकेत, रिपोर्ट समोर
Nida Khan Home Demolition : मतीन पटेलांना मोठा दणका; जिकडे निदा खानला लपवलं, 'त्या' घरावर चालला पालिकेचा बुलडोझर; घरही जमीनदोस्त; मोठ्या बंदोबस्तात कारवाई
मतीन पटेलांना मोठा दणका; जिकडे निदा खानला लपवलं, 'त्या' घरावर चालला पालिकेचा बुलडोझर; घरही जमीनदोस्त; मोठ्या बंदोबस्तात कारवाई

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कपातीच्या पार्श्वभूमीवर भारतात किती दिवसांचा पेट्रोल गॅसचा साठा शिल्लक? केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनीच केला खुलासा
कपातीच्या पार्श्वभूमीवर भारतात किती दिवसांचा पेट्रोल गॅसचा साठा शिल्लक? केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनीच केला खुलासा
मोदींनी सोनं खरेदी करू नका सांगितलं, आता केंद्र सरकारची सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात जबर वाढ; गुंतवणूकदारांनी काय केलं पाहिजे?
मोदींनी सोनं खरेदी करू नका सांगितलं, आता केंद्र सरकारची सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात जबर वाढ; गुंतवणूकदारांनी काय केलं पाहिजे?
अखिलेश यादवांच्या अवघ्या 38 वर्षीय भावाच्या अकाली निधनाने कुटुंबात सन्नाटा; मृत्यूचा कारणाचा अजूनही उलघडा नाही, सपा प्रमुख स्वत: पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पोहोचले
अखिलेश यादवांच्या अवघ्या 38 वर्षीय भावाच्या अकाली निधनाने कुटुंबात सन्नाटा; मृत्यूचा कारणाचा अजूनही उलघडा नाही, सपा प्रमुख स्वत: पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पोहोचले
Thane Crime News: आई अन् भावांनीच रचला बहिणीविरुद्ध कट; वडिलांच्या मृत्यूनंतर खोटी सही, कोट्यवधींची मालमत्ता हडपली, बनावट मृत्यूपत्र अन्..., ठाण्यात नेमकं काय घडलं?
आई अन् भावांनीच रचला बहिणीविरुद्ध कट; वडिलांच्या मृत्यूनंतर खोटी सही, कोट्यवधींची मालमत्ता हडपली, बनावट मृत्यूपत्र अन्..., ठाण्यात नेमकं काय घडलं?
RCB vs KKR Live Update IPL 2026 : 16 गुणांचा जादुई आकडा समोर, विराटच्या टीमसमोर KKRची शेवटची लढाई; आज हरलं तर सर्व संपलं
RCB vs KKR Live Update : 16 गुणांचा जादुई आकडा समोर, विराटच्या टीमसमोर KKRची शेवटची लढाई; आज हरलं तर सर्व संपलं
Gold-Silver Rate Today : 5-10 हजार नव्हे...PM मोदींच्या आवाहनानंतर सोन्याच्या दरात एका दिवसांत सर्वाधिक वाढ; सराफा बाजारात खळबळ, चांदीही 30 हजारांनी महाग
5-10 हजार नव्हे...PM मोदींच्या आवाहनानंतर सोन्याच्या दरात एका दिवसांत सर्वाधिक वाढ; सराफा बाजारात खळबळ, चांदीही 30 हजारांनी महाग
IND vs AFG Test : IPL फायनलनंतर फक्त 6 दिवस... BCCIसमोर संकटांचा डोंगर! अफगाणिस्तान कसोटीसाठी कोण उतरणार मैदानात?
IPL फायनलनंतर फक्त 6 दिवस... BCCIसमोर संकटांचा डोंगर! अफगाणिस्तान कसोटीसाठी कोण उतरणार मैदानात?

Embed widget