एक्स्प्लोर

Ashok Kharat:अशोक खरातच्या मोबाईलमध्ये राजकीय नेत्यांची नावं डमी आयडेंटिटीने सेव्ह, सरकारी वकिलांचा कोर्टात गोप्यस्फोट

Ashok Kharat: अशोक खरात याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केला आहे. तो महिलांना गुंगीचा पदार्थ असणारे पाणी पाजायचा आणि त्यांच्यावर अत्याचार करायचा, असा आरोप आहे.

Ashok Kharat: नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याला रविवारी नाशिकमधील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने खरात याला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली. त्यामुळे अशोक खरात याचा मुक्काम 1 एप्रिलपर्यंत तुरुंगातच असेल. आजच्या सुनावणीवेळी अशोक खरात (Ashok Kharat) याच्या वकिलांनी पोलीस कोठडीच्या मागणीला जोरदार विरोध केला. मात्र, सरकारी वकिलांनी अशोक खरातची पोलीस कोठडी किती महत्त्वाची आहे, हे न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत अशोक खरात याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. (Nashik Crime news)

या सुनावणीत सरकारी वकिलांनी एक महत्त्वाची माहिती न्यायालयात दिली. त्यांनी सांगितले की, अशोक खरात हा चौकशीत पोलिसांना सहकार्य करत नाही. महिलांच्या अत्याचाराचा विषय निघताच तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देतो. त्यामुळे तपास अपूर्ण असून तो पूर्ण करण्यासाठी अशोक खरात याची पोलीस कोठडी वाढवून हवी. तसेच अशोक खरात याच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्याचे काम फॉरेन्सिक टीमकडून सुरु आहे. आम्ही या मोबाईल डेटाची क्लोन कॉपी घेतली आहे. या मोबाईलमध्ये काही राजकीय नेत्यांचे नंबर डमी नावाने सेव्ह करण्यात आल्याची शक्यता आहे. या सगळ्याबाबत माहिती मिळवण्यासाठी अशोक खरातची पोलीस कोठडी वाढवून हवी, असे सरकारी वकिलांनी सांगितले.

Nashik news: न्यायालयाने अशोक खरातची पोलीस कोठडी का वाढवून दिली?

* भोंदू अशोक खरात हा तपास यंत्रणांना सहकार्य करत नाही म्हणून लागणारा अधिकचा वेळ.
* अशोक खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर केला आहे त्याची समक्ष चौकशी करायची आहे.
* महिलांचे लैंगिक शोषण करत असताना महिलांना खाण्यासाठी पेढे, पिण्यासाठी खारट कडवट पाणी देत होता. ही खाल्ल-पिल्यानंतर महिलांना मळमळ, गरगर होत डोके जड व्हायचे आणि भोंदू अशोक खरात सांगायचा तसे ह्या महिला करत होत्या, हे नेमकं काय आहे याचा तपास करायचा आहे. आरोपी अशोक खरात याबद्दल कोणतीही माहिती देत नाही त्याचा तपास करायचा आहे.
* अशोक खरात ने भोंदूगिरी करत किती आणि कोठे कोणाच्या नावावर मालमत्ता जमा केली खरेदी केली याचा तपास करायचा आहे.
* अशोक खरात याने जे कृत्य केले जे गंभीर गुन्हे केले यात खराताला कोणी मदत केली आहे. का? याचा तपास करायचा असल्याने वाढीव तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे .
* महत्त्वाचे म्हणजे हे प्रकरण मोठे आहे तपास प्राथमिक अस्वस्थेत आहे. आरोपीकडून गुन्ह्याची माहिती घेऊन डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार, आणि इतर पीडित महिलांची माहिती येणे बाकी आहे. या कारणास्तव आरोपी अशोक खरात याला वाढीव पोलीस कोठडी दिली आहे.

आणखी वाचा

अशोक खरातचा आर्मी ग्रेड फोन, डेटा सुरक्षित ठेवायला खास तंत्रज्ञान, लॉक उघडणं सहज शक्य नाही; दत्तात्रय खेमनारांचा सनसनाटी गौप्यस्फोट

महत्त्वाच्या बातम्या

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Embed widget