एक्स्प्लोर

Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भपातसह हादरवणारं घडलं!

Ashok Kharat Case Nashik Crime News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Ashok Kharat Case Nashik Crime News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याला आज (2 एप्रिल) पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. पहिल्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर अशोक खरातला काल (1 एप्रिल) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र तपास अधिकाऱ्यांनी लैंगिक अत्याचाऱ्याच्या दुसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा मिळण्याची विनंती अर्ज सादर केला होता. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर अशोक  खरात ला मध्यवर्ती कारागृहातून पुन्हा एसआयटीच्या पथकाने ताब्यात घेतले. (Ashok Kharat Case Nashik Crime News)  

पूजाविधीच्या बहाण्याने  तसेच लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटित महिलेवर अत्याचार करून तिचा गर्भपात केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2013 पासून महिलेच्या लग्ना अधिनपासून असलेल्या ओळखीचा फायदा अशोक खरातने घेतला. जे विवाह स्थळ आले, त्याच्याशी सुखी संसार होईल का? अशी विचारणा करण्यासाठी पीडित महिला आई-वडिलांसोबत पहिल्यांदा 2013 मध्ये अशोक खरातकडे गेले होते. त्याने सुखाचा संसार होईल असे सांगत इशानेश्वर मंदिरात जाऊन पूजा करण्यासाठी सांगितले. महिलेला दोन आपत्य झाले. मात्र काही दिवसांनी घरगुती भांडणे टोकाला गेल्याने पतिपत्नी विभक्त झाले. त्यानंतर पुन्हा पीडित महिला आई-वडिलांसोबत खरातकडे भविष्यबाबत मार्गदर्शन ऐकण्यासाठी गेले. तेव्हापासून नराधमाने महिलेवर वाईट नजर टाकायला सुरवात केली. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

तांब्याच्या भांड्यातील पाणी पाजून अत्याचार- (Ashok Kharat Case)

पुढच्या वेळी महिला अशोक खरातकडे गेली असता त्याने लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर महिला स्पर्धा परीक्षाच्या तयारीसाठी दिल्लीला गेली. मात्र मुलांच्या भविष्याच्या काळजीमुळे पुन्हा नाशिकला परतली. पुन्हा खरातचे मार्गदर्शन घेण्यासाठी गेली असता त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरवात केली. तांब्याच्या भांड्यातील पाणी पाजून अत्याचार केले. तुझा घटस्फोट लिखित होता. तू मागिल जन्माची अप्सरा आहे. मी अवतारी पुरूष आहे. माझे दोन विवाह होणार आहेत, दुसरा विवाह तुझ्याशी होणार असे सांगून पीडितेवर अत्याचार केले. महिला प्रेग्नंट राहिल्याने त्याने गर्भपातच्या गोळ्या खाऊ घालून महिलेचा गर्भपात केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे भोंदू अशोक खरातने गोळ्या कुठून आणल्या कोणता डॉक्टर आणि मेडिकल दुकानदार त्याचा नियमित संपर्कात होता, विशिष्ट डॉक्टरकडून गर्भपातचे औषध तो घेत होता का महिलांना कोणत्या डॉक्टरकडे पाठवीत होता का?, या दृष्टीने तपास केला जाणार असून खरातच्या संपर्कातील डॉक्टरही रडारवर येणार आहेत. त्यामुळे आज न्यायालयात काय होते यांकडे सगळ्यांचं लश्र लागलं आहे.

अशोक खरातच्या समोर पुजारी, CA, सराफा व्यावसायिकाला बसवलं (Ashok Kharat Case)

एसआयटीकडून अशोक खरातची काल पुण्याचा सीए, ईशान्येश्वर मंदिराचा पुजारी आणि एका सराफाला समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. एसआयटीनं चौघांची सहा तास चौकशी केल्याची सूत्रांची माहिती आहे. या चौकशीतून खडे, रत्न सोन्याच्या बदल्यात अशोक खरात बनवाबनवी करत असल्याची माहिती समोर आली. तसेच पुण्यातील एका बँकेमधून घेतलेल्या कर्जप्रकरणाचीही माहिती चौकशी केल्याची सूत्रांची  माहिती आहे. एका बँकेचा मॅनेजर आणि इतरांना मिळून अशोक खरातने एक कोटी रुपयांची लाच दिल्याचा एसआयटीला संशय आहे. त्याचप्रमाणे वाढलेल्या सोन्यच्या किंमतीत खरेदी-विक्रीमध्ये लाखोंचा नफा मिळवल्याची माहिती देखील समोर आली आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

संबंधित बातमी:

Ashok Kharat Case Nashik Sessions Court मोठी बातमी: अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, गर्दीतून पोहोचलेला खरात 5 मिनिटात कोर्टरुममधून बाहेर!

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Sukhbir Singh Badal : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget