एक्स्प्लोर

Ashok Kharat : भोंदू खरातची पुण्यात 'माया', चेक नाही, फक्त कॅशने व्यवहार, मॉडेल कॉलनीत मुलीच्या नावे 1.20 कोटींचा आलिशान फ्लॅट, धक्कादायक माहिती उघड

Ashok Kharat : अशोक खरातने या फ्लॅटसाठी संबंधित बिल्डरला 1 कोटी 20 लाख रूपये रोख स्वरूपात दिले असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

पुणे : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातच्या (Ashok Kharat Case) नावे त्याच्या पत्नीच्या आणि निकटवर्तीयांच्या नावावरती मोठी मालमत्ता असल्याची माहिती तपासात समोर आली आहे, अशातच भोंदू खरातच्या (Ashok Kharat Case) मुलीच्या नावावरती देखील पुण्यातील मॉडेल कॉलनीत आलिशान इमारतीत 3 बीएचके फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे. 24 रत्नम नावाच्या आलिशान सोसायटीत सातव्या मजल्यावर 1055 चौरस फुटांचा आलिशान ३ बीएचके फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे. हा फ्लॅट 13 सप्टेंबर 2023 रोजी खरेदी केला असल्याची माहिती समोर आली आहे.(Ashok Kharat Case)

अशोक खरातने (Ashok Kharat Case) या  फ्लॅटसाठी संबंधित बिल्डरला 1 कोटी 20 लाख रूपये रोख स्वरूपात दिले असल्याची माहिती देखील समोर आली आहे. सेल डीडमध्ये चेकने व्यवहार केल्याचा कुठलाही उल्लेख नाही. भोंदू अशोक खरातने (Ashok Kharat Case) लोकांना मोठ्या प्रमाणवर फसवून, घाबरवून पैसे घेऊन राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये स्थावर मालमत्ता घेतल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या मॉडेल कॉलनीत देखील आता त्याच्या मुलीच्या नावे आलिशान फ्लॅट असल्याचं समोर आलं आहे. 

बारा लाखांचं उत्पन्न दाखवून आयकर भरायचा

भोंदू अशोक खरात केवळ बारा लाखांचं उत्पन्न दाखवून आयकर भरत होता. तर अशोक खरातची संपत्ती शेकडो कोटींच्या घरात असल्याची माहिती उघडकीस आली आहे. आयकर विभागाला अशोक खरातने कंपन्या, बांधकाम प्रकल्प हार्डवेअर व्यवसायात जीएसटी बुडवल्याचा देखील संशय आहे. आयकर विभागाकडून अशोक खरातवर मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भोंदू अशोक खरातची संपत्तीची चौकशी देखील सुरू, खरातच्या CA ची अशोक खरात समोर काल झाली समक्ष चौकशी होणार आहे. भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. 

भोंदूची पत्नी फरार, मुलगा ताब्यात;  रात्री खरातच्या घराबाहेर नाट्यमय घडामोडी

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार आहे. त्याच्याविरोधात नवनवीन तक्रारी दाखल होत आहेत. अशोक खरातने केलेलं लैंगिक शोषण, अनेकांना घातलेला आर्थिक गंडा आणि इतर अनेक कारनाम्यांची जंत्री वाढतच चालली आहे. त्यामुळे खरातची कोठडी एसआयटी कोर्टाकडे वाढवून मागणार आहेत. 

अशोक खरातला आज नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशोक खरातवर दाखल असणाऱ्या अत्याचाराच्या पहिल्या गुन्ह्यात याधी तीनवेळा त्याला पोलीस कोठडी सूनवण्यात आली आहे. अशोक खरातला आज कोर्टात हजर करण्याआधी रात्री उशिरापर्यंत नाट्यमय घडामोडी घडत होत्या. शिर्डीत जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातसह त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र एसआयटीचे पथक खरातच्या घरी जाण्याअधीच खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाली. तर खरातचा मुलगा हर्षवर्धन याला पोलिसांनी घरातून ताब्यात घेतले. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

मुलासमोर अशोक खरातची चौकशी करणार

अशोक खरात तपासात सहकार्य करत नसल्यानं त्याच्या समोर मुलाची चौकशी होणार आहे. अशोक खरात सहकार्य करत नाही, स्पष्ट माहिती देत नसल्यानं तपास पुढे सरकत नसल्याची माहिती समोर येत आहे. अशोक खरातकडून अधिकाधिक माहिती गोळा करून त्याच्या पत्नीला अटक करण्याचं एसआयटीचे लक्ष आहे. सुरुवातीला लैंगिक शोषणाचा गुन्ह्याचा तपास करण्यावर एसआयटीचा भर असून त्यानंतर इतर गुन्ह्याचा तपास केला जाणार आहे. आज अशोक खरातला कोर्टात हजर केल्यानंतर सरकारी पक्ष काय बाजू मांडतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

संबंधित बातमी:

Ashok Kharat : मोठी बातमी! भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार, फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गायब

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Wardha Accident News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis on OBC Census: मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
Embed widget