एक्स्प्लोर

Ambernath : 35 वर्षीय सीमा, 29 वर्षीय राहुल, प्रेमप्रकरण, पैसा आणि लग्नाचा तगादा, अंबरनाथच्या हत्याकांडाचा नवा अँगल समोर!

Ambernath Woman Murder : अंबरनाथच्या ब्रीजवर एका महिलेची धारधार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली असून त्या हत्येचं कारण आता समोर आलं आहे. 

ठाणे  : अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या ब्रीजवर झालेली महिलेची हत्या (Ambernath Woman Murder) ही प्रेम प्रकरणातून झाल्याचं समोर आलं आहे. मयत महिलेने आरोपीला उसने पैसे दिले होते. ते पैसे परत कर नाहीतर लग्न कर असा तगादा तिने लावल्यानंतर आरोपीने तिची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

मयत सीमा कांबळे आणि आरोपी राहुल भिंगारकर यांचे प्रेमसंबंध होते.  सीमा कांबळे ही 35 वर्षांची होती तर राहुल भिंगारकर हा 29 वर्षांचा आहे. सीमाने राहुल भिंगारकरला हात उसने पैसे दिल्याची माहिती आहे. त्यानंतर सीमाने पैशासाठी तगादा लावला होता. हात उसने दिलेले पैसे दे नाहीतर लग्न कर असा तगादा सीमा कांबळने आरोपी राहुल भिंगारकर मागे लावल्याची प्राथमिक माहिती आहे. 

अंबरनाथमधील बारकूपाडा परिसरात राहणाऱ्या सीमा कांबळे या महिलेवर तिचा प्रियकर, राहुल भिंगारकर याने भरदिवसा धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या केली आहे. 

महिला विवाहित, पतीपासून विभक्त राहायची

सीमा कांबळे ही विवाहित असून ती पतीपासून विभक्त राहत असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. सीमा आणि राहुल  एकाच परिसरात राहत असून यांचे प्रेम संबंध जुळले. नंतर त्यांच्यामध्ये आर्थिक व्यवहारही झाल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली.

पैसे तरी दे नाहीतर लग्न तरी कर अशी मागणी सीमा राहुलकडे करायची. सोमवारी अंबरनाथ रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या ब्रीजवर या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपी राहुलने सीमावर धारधार शस्त्राने हल्ला केला आणि तिची हत्या केली.

सातत्याने गुन्ह्याच्या घटनेत वाढ

अंबरनाथ परिसरामध्ये गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून त्यामुळे नागरिकांमध्ये एका प्रकारचं भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. दिवसाढवळ्या अशा घटना घडत असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी या घटनांना आवर घालावं आणि परिस्थिती नियंत्रणात आणावी अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे. 

ही बातमी वाचा:

                                                                                

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : दागिने दुप्पट करण्याचं आमिष, माजी महापौरांची 200 तोळे सोन्याची फसवणूक; सराफाविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल
दागिने दुप्पट करण्याचं आमिष, माजी महापौरांची 200 तोळे सोन्याची फसवणूक; सराफाविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल
NEET Result : तुरुंगात असलेल्या मोटेगावरकरांच्या RCC क्लासचा NEET निकालानंतर जल्लोष, थोड्याच वेळात CBI च्या पथकाकडून चौकशी
तुरुंगात असलेल्या मोटेगावरकरांच्या RCC क्लासचा NEET निकालानंतर जल्लोष, थोड्याच वेळात CBI च्या पथकाकडून चौकशी
अकोल्यात बनावट नोटा चालनात आणणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, 500 रुपयांच्या 194 नोटा जप्त, तीन आरोपींना अटक
अकोल्यात बनावट नोटा चालणात आणणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, 500 रुपयांच्या 194 नोटा जप्त, तीन आरोपींना अटक
Ulhasnagar : FDA ची म्हशीच्या गोठ्यावर धाड, जास्त दुधासाठी दिली जाणारी शेकडो ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स जप्त
FDA ची म्हशीच्या गोठ्यावर धाड, जास्त दुधासाठी दिली जाणारी शेकडो ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स जप्त

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget