एक्स्प्लोर

Crime News : मित्राची मस्ती तरुणाच्या अंगाशी! हायप्रेशरचा हवेचा पाईप मित्राच्या घातला पार्श्वभागात 

Crime News : तरुणाला मोठ्या प्रमाणात अंतर्गत दुखापत, कंपनीतील घटना सीसीटीव्हीत झाली कैद

Ambernath latest Crime News : कंपनीतील मित्राची मस्ती एका तरुणाच्या जीवावर आल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. कंपनीतील मित्राने या तरुणाच्या पार्श्वभागात हायप्रेशरचा हवेचा पाईप घातला. त्यामुळे या तरुणाला गंभीर स्वरूपाची अंतर्गत दुखापत झाली आहे.

अंबरनाथच्या वडोळ गाव परिसरातल्या एका कंपनीत पीडित तरुण काम करतो. गुरुवारी रात्रीपाळीला हा तरुण कामावर आला होता. शुक्रवारी सकाळी साडे आठच्या सुमारास हा तरुण कंपनीत मशीनवर काम करत होता. त्यावेळी त्याचा एक सहकारी मित्र तिथे आला आणि मस्ती म्हणून हवेचा हायप्रेशरचा पाईप या तरुणाच्या पार्श्वभागात घातला. यामुळे ही हायप्रेशरची हवा तरुणाच्या आतड्यांमध्ये गेली. त्यामुळे त्या तरुणाला गंभीर स्वरूपाची अंतर्गत दुखापत झाली आणि तो क्षणार्धात खाली कोसळला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. 

यावेळी त्या तरुणाच्या मित्राने त्याला उचलून तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल. सध्या या तरुणावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या तरुणाच्या प्रकृती बद्दल डॉक्टरांना विचारलं असता, या तरुणाला तपासल्यानंतर त्याचं तातडीने ऑपरेशन करण्याची आवश्यकता असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तसंच त्याची प्रकृती सध्या अतिशय नाजूक असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मात्र या घटनेमुळे पीडित तरुणाचे कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली असून, ज्या तरुणाने ही मस्ती केली आहे त्याच्यावर पोलीस कारवाईची मागणी केली आहे.
 
या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली असून पोलीस ही चक्रावले आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी थेट रुग्णालयात दाखल असलेला पीडित कामगाराची भेट घेतली, आणि पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेचं नेमकं कारण काय असू शकतं? याचा तपास सध्या पोलिसांनी सुरु केलाय. पोलिसांनी सुरुवातीला रुग्णालयात आणि नंतर कंपनीत जाऊन चौकशी केली. तर या तरुणाने हा प्रकार मस्तीत घडला असल्याचं सांगितलं असून आपल्याला कोणतीही तक्रार करायची नसल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. मात्र या प्रकारामुळे आपली मस्ती एखाद्याच्या कशी जीवावर बेतू शकते, हे समोर आलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशाराOmraje Nimbalkar Speech Dharashiv : माझ्याही वडिलांची हत्या झाली होती.. आक्रोश मोर्चातील भावनिक भाषणSuresh Dhas Speech Dharashiv| वाल्या काका दीड नाही 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचं आक्रमक भाषण!Vaibhavi Deshmukh Dharashiv : हुंदका दाटला, डोळे भरले! बापासाठी लेकीचं भाषणच वैभवी देशमुख UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, प्रकाश शेडगेंना सुद्धा वडिलांची आठवण करून देत सुरेश धसांचा हल्लाबोल!
हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, सुरेश धसांचा सडकून प्रहार
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
Embed widget