एक्स्प्लोर

Ahilyanagar Crime News : संतापजनक! खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकानं चक्क तिसरीतल्या चिमुकल्याच्या हाताचा चावा घेतला, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर शहरात एका खाजगी इंग्रजी माध्यम शाळेच्या प्रिन्सिपलने इयत्ता तिसरी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलाचा हाताचा चावा (Ahilyanagar Crime) घेतल्याची घटना समोर आलीये.

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर शहरातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. अहिल्यानगरच्या एका खाजगी इंग्रजी माध्यम शाळेच्या प्रिन्सिपलने इयत्ता तिसरी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलाचा हाताचा चावा (Ahilyanagar Crime) घेतल्याची घटना समोर आलीये. त्यानंतर गळा दाबून जवळपास 20 सेकंद उचलून धरल्याचाही आरोप होतोय. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ वर्षीय शालेय विद्यार्थ्याचे वडील सोनल शेळके यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ वर्षीय विद्यार्थी शाळेत गेले असताना त्याच्या वर्गातील वर्ग मित्रांचे आपसात भांडण सुरू होते. याबाबत त्या आठ वर्षीय विद्यार्थ्यांने आपल्या क्लास टीचर ज्योती यांना सांगितले. त्यावर शिक्षिकेने शाळेचे मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे यांना बोलवून घेतले.

दरम्यान, मुख्याध्यापक आल्यानंतर त्यांनी जे विद्यार्थी आपसात भांडण करत होते त्यांचे कान पीळले आणि भांडणे कसे करतात हे मी तुम्हाला दाखवतो, असे म्हणून त्या आठ वर्षीय मुलाचा गळा धरून वर उचलले आणि तोंडाने एक ते वीसपर्यंत आकडे मोजले त्यानंतर खाली उतरवून त्या मुलाच्या हाताचा चावा घेतला.

Ahilyanagar Crime News: माझ्याकडून चुकीने ही घटना घडली, पत्ता द्या, मी लेखी पत्र पाठवून माफी मागतो

दरम्यान, ही घटना घरी गेल्यानंतर घरच्यांच्या लक्षात आली त्यावर त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी ताबडतोब त्याला दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले. त्यानंतर शाळेतील मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे यांना फोन करून या घटनेबाबत विचारले असता मुख्याध्यापकने माझ्याकडून चुकीने ही घटना झाली, मी लेखी पत्र पाठवून माफी मागतो. मला तुमचा पत्ता द्या, असेही त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना फोनवर सांगितले. मात्र अशा प्रिन्सिपलला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी त्या आठ वर्षीय विद्यार्थ्यांचे पालक सोनल शेळके यांनी केली आहे.

Pune News: पुण्यात वाहनांची तोडफोड सुरूच, उत्तमनगरात CCTV समोर अज्ञाताचा धुमाकूळ

पुण्यात वाहनांच्या तोडफोडीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. उत्तमनगर परिसरात अज्ञात व्यक्तीने 4 ते 5 चारचाकी वाहनांची तोडफोड केली. हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून संशयित अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. उत्तमनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून CCTVच्या आधारे संशयिताचा शोध सुरू आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: 15 वर्षांच्या लिव्ह-इनचा भयानक शेवट; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, बॉडी 18 तास घरात ठेवली अन्..., नाशिक हादरलं!
15 वर्षांच्या लिव्ह-इनचा भयानक शेवट; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, बॉडी 18 तास घरात ठेवली अन्..., नाशिक हादरलं!
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Mumbai Navy Nagar Family Death: मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Advertisement

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Embed widget