एक्स्प्लोर

भारतात तीन पैकी एका महिलेवर पतीकडून लैंगिक किंवा शारीरिक अत्याचार, धक्कादायक आकडेवारी समोर

Violence Against Women : जगभरात महिलांवरील हिंसाचाराची प्रकरणं पाहायला मिळत आहेत. दरम्यान, यासंदर्भात आता भारताची आकडेवारी समोर आली आहे, ज्यामध्ये धक्कादायक माहिती आहे.

Physical and Sexual Violence Against Women : जगासह भारतातही महिलांवरील हिंसाचाराची प्रकरण समोर येतात. महिलांवरील हिंसाचारातं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारतातही महिलांवरील हिंसाचार, शारीरिक शोषण आणि लैंगिक शोषण झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान या संदर्भातील एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे, ज्यामध्ये धक्कादायक माहिती उघड झाली आहे. भारतात 3 पैकी 1 महिला शारीरिक किंवा लैंगिक शोषणाचा बळी ठरत असल्याचं या आकडेवारीतून समोर येत आहे. अनेक प्रकरणांमध्ये महिलेचा तिचा पती किंवा कुटुंबातील सदस्याच्या हिंसाचाराचा बळी ठरते. Stats Of India मध्ये ही धक्कादायक आणि चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे.

Stats Of India च्या आकडेवारीनुसार, भारतात तीन पैकी एक महिला तिचा नवऱ्याच्या शारीरिक किंवा लैंगिक शोषणाचा बळी ठरत आहे. यामध्ये सहा राज्यांमध्ये महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे. या सहा राज्यांमध्ये 18 ते 49 वय असणाऱ्या विवाहित महिलांचा त्यांच्या पतीकडून शारीरिक किंवा लैंगिक छळ झाल्याचं उघड झालं आहे. या सहा राज्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर कर्नाटक राज्य आहे. कर्नाटकमध्ये महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बिहार आणि मणिपूर तर तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूचा क्रमांक आहे. या पाठोपाठ महिलांवरील अत्याचाराच्या बाबतील तेलंगणा चौथ्या क्रमांकावर तर उत्तर प्रदेश पाचव्या क्रमांकावर आहे.

महिलांवरील अत्याचारासंदर्भात आकडेवारी

  • कर्नाटक : 44 टक्के
  • बिहार : 40 टक्के
  • मणिपूर : 40 टक्के
  • तमिळनाडू : 38 टक्के
  • तेलंगणा : 37 टक्के
  • उत्तर प्रदेश : 35 टक्के

याशिवाय शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिलांवरील वैवाहिक हिंसाचाराचं प्रमाण अधिक असल्याचेही समोर आलं आहे. शहरी भागातील 24 टक्के महिलांना पतीच्या हिंसाचाराचा सामना करावा लागतो, तर ग्रामीण भागातील 32 टक्के महिलांना या हिंसाचाराचा सामना करावा लागतो.

दरम्यान, पतीने दारू प्यायल्यावर पत्नीला मारहाण केल्याच्याही अनेक घटना आहेत. आकडेवारीनुसार, 70 टक्के महिलांना त्यांच्या पतीकडून दारू प्यायल्यानंतर मारहाण करण्यात आली. तर 23 टक्के महिलांना नवऱ्याने दारु न पिताही मारहाण केली आहे. म्हणजेच फक्त व्यसन हेच हिंसाचाराचं कारण नाही. इतकंच नाही तर 77 टक्के महिला अशा आहेत ज्यांच्या शारीरिक किंवा लैंगिक हिंसाचार झाला आहे, पण त्यांना त्याबद्दल कोणालाही सांगितलं नाही किंवा कुणाचीही मदत मागितली नाही. NFHS-5 2019-21 च्या सुत्रांनुसार 62 हजार 381 महिलांवर केलेल्या संशोधनाच्या आधारे स्टॅट्स ऑफ इंडियाने ही आकडेवारी जाहिर केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे : 6 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  7PM : 6 ऑक्टोबर  2024: ABP MajhaTop 25 : टॉप 25 न्यूज :   7PM : 6 सप्टेंबर 2024 : ABP MajhaUddhav Thackeray on Shrikant Shinde :  लेकाला डिवचलं;  पिता खवळला; श्रीकांत शिंदेंवर घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget