एक्स्प्लोर

Windfall Tax: केंद्र सरकारकडून दिलासा; पेट्रोलियम क्रूड स्वस्त, विंडफॉल टॅक्स केलाय रद्द

Windfall Tax Cut: केंद्र सरकारनं पेट्रोलियम क्रुडवरील विंडफॉल टॅक्स कमी केला आहे. केंद्र सरकारनं हा टॅक्स शून्यावर आणला आहे.

Windfall Tax: तेल वितरण कंपन्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारनं पेट्रोलियम क्रूड स्वस्त केलं आहे. त्याची किंमत 4100 रुपये प्रति टनवरून शून्यावर आणली आहे. अशाप्रकारे क्रूडवरील विंडफॉल टॅक्स रद्द करण्यात आला असून आजपासून ही सवलत लागू झाली आहे. केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार, ही माहिती मिळाली आहे. सरकारनं गेल्या वर्षी जुलैमध्ये पहिल्यांदा हा विंडफॉल टॅक्स लागू केला होता आणि तेव्हापासून हा ट्रेंड सुरू आहे.

पेट्रोल, डिझेल आणि ATF वर विंडफॉल टॅक्स 

केंद्र सरकारनं पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन इंधनावरील विंडफॉल टॅक्स शून्यावर ठेवला आहे. दर 15 दिवसांनी, तेलाच्या किमतीतील चढउतारांच्या आधारावर, सरकार तेलावरील विंडफॉल कराचा आढावा घेते आणि त्यात बदल करते.

गेल्या पंधरवड्यातील विंडफॉल टॅक्स किती होता? 

1 मे रोजी, सरकारनं पेट्रोलियम क्रूडवरील विंडफॉल टॅक्स कमी करून 4100 रुपये प्रति टन केला होता. जो डॉलरच्या दृष्टीनं 50.14 डॉलर प्रति टन ठेवण्यात आला होता. 19 एप्रिल रोजी क्रूडवरील आकारणी वाढवून 6400 रुपये प्रति टन करण्यात आली. याशिवाय, काही दिवसांपूर्वी म्हणजेच, 4 एप्रिल रोजी सरकारनं क्रूडवरील विंडफॉल टॅक्स 3500 रुपये प्रति टन वरून शून्यावर आणला होता.

सरकार विंडफॉल टॅक्स किती वेळा बदलते? 

भारत सरकार आंतरराष्ट्रीय किमती आणि इतर घटकांच्या आधारे दर पंधरवड्याला म्हणजेच, दर 15 व्या दिवशी विंडफॉल टॅक्समध्ये बदल करते. ही प्रक्रिया जुलै 2022 पासून सुरू आहे. सरकारनं गेल्या वर्षी जुलैमध्ये पहिल्यांदा हा विंडफॉल टॅक्स लागू केला होता आणि तेव्हापासून हा ट्रेंड सुरू आहे.

विंडफॉल टॅक्स का आकारला जातो?

जुलै 2022 मध्ये भारतात प्रथमच विंडफॉल टॅक्स लागू करण्यात आला आणि पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल देशाबाहेर विकून कमावलेला नफा वसूल करण्यासाठी कच्च्या तेल उत्पादकांवर तो लागू करण्यात आला. खरंतर, खाजगी रिफायनरी या पेट्रोलियम पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करून अधिक नफा कमवत होत्या आणि ते कमी करण्यासाठी देशांतर्गत बाजारपेठेऐवजी तेल उत्पादनं तिथेच विकण्याचा प्रयत्न करत होत्या, त्यावर बंधनं लावण्यासाठी सरकारनं हा विंडफॉल टॅक्स आकारण्यास सुरुवात केली.

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Embed widget