एक्स्प्लोर

टाटा, अदाणी, अंबानी नव्हे तर 'हे' आहे भारतातील सर्वांत जुनं उद्योजक घराणं: नाव वाचून चकित व्हाल!

सध्या संपूर्ण जगात टाटा, अंबानी, अदाणी ही घराणी माहिती आहेत. या घराण्यांच्या भारातत कोट्यवधी रुपयांच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत.

Oldest Company of India: भारतात असे काही घराणे आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर अब्जावधी रुपये किंमत असलेले उद्योग उभारले आहेत. या उद्योगांमुळे हे घराणे संपूर्ण जगभरात ओळखले जातात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उद्योगविश्वात टाटा आणि अंबानी या दोन कुंटुंबांनी तर उत्तरोत्तर प्रगती केलेली आहे. आता अंबानी आणि अदाणी या दोन कुंटुंबानी वेगवेगळ्या उद्योगांत आपली छाप सोडली आहे. यासह भारतीय उद्योगविश्वात गोयंका, नादार, प्रेमजी, गोदरेज आदी मोठे उद्योगसमूह आहेत. मात्र देशातील सर्वाधिक जुन्या उद्योग समुहात यापैकी एकाही घराण्याचा समावेश नाही. देशातील सर्वांत जुनं उद्योजग घराणं होण्याचा मान दुसऱ्याच उद्योग समुहाला आहे. 

हे आहे जगातील सर्वांत जुंन उद्योगक घराणं 

देशातील सर्वाधिक जुना उद्योग समूह म्हणून वाडिया ग्रुपचे (Wadia Group)  नाव घेतले जाते. वाडिया उद्योग समुहाचा इतिहास साधारण 300 वर्षे जुना आहे. साल 1736 मध्ये लवजी नुसरवानजी वाडिया (Lovji Nusserwanjee Wadia) यांनी गुजरातच्या सुरतमध्ये वाडिया उद्योग समुहाची स्थापना केली होती. जहाज बांधणी आणि निर्मिती उद्योगात ते फार प्रसिद्ध होते. इस्ट इंडिया कंपनीच्या शासनकाळात लवजी यांनी मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावली होती. लवजी यांना जहाज बांधणी आणइ मुंबईतील पहिल्या डॉकनिर्मितीचे कंत्राट मिळाले होते. त्यांनी सुरुवातीला घेतलेल्या कठोर मेहनतीनंतर आता वाडिया ग्रुप वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे.

वाडिया उद्योग समुहाचे भांडवली बाजार मूल्य 1.20 लाख कोटी

वाडिया उद्योग समुहाचे बाजार मूल्य आज 1.20 लाख कोटी रुपये आहे. या उद्योग समुहाच्या बॉम्बे डायिंग (Bombay Dyeing), ब्रिटानिया इंडस्ट्रीज (Britannia Industries) आणि बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन (Bombay Burmah Trading Corporation) या तीन कंपन्या 100 पेक्षा अधिक वर्षांपासून शेअर बाजारावर सूचिबद्ध आहेत. बॉम्बे डायिंग या कंपनीची स्थापना 1879 मध्ये झाली. ही टेक्सटाइल इंडस्ट्रीतील एक दिग्गज कंपनी आहे. 1892 साली ब्रिटानिया इंडस्ट्रीजची स्थापना करण्यात आली. या कंपनीकडून डेअरी प्रोडक्ट्सचीन निर्मिती केली जाते. बॉम्बे बर्मा ट्रेडिंग या कंपनीची स्थापना 1863 साली झाली. या कंपनीकडून प्लांटेशन, हेल्थकेअर, रियल एस्टेट क्षेत्रात काम केले जाते.  

हेही वाचा :

बजेट सादर होताच 'हे' तीन स्टॉक तुम्हाला करणार श्रीमंत? वाचा सविस्तर

तब्बल 3.50 लाख रुपये किलोंचा आंबा, बागेत लावला CCTV; भारतातल्या 'या' आंब्याची जगभरात चर्चा!

अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी घोषणा होणार का? केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार खुशखबर?

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Bhusawal:भुसावळ-नगरपरिषदेचा महासंग्राम, नराध्यक्षांकडून नागरिकांना अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Alibag : निवडणुकीबाबत काय वाटतं अलिबागकरांना? शेकाप पुन्हा सत्ता राखणार?
Mahapalikecha Mahasangram Dharashiv : धाराशीव शहरातील रिक्षा चालकांना निवडणुकीबाबत काय वाटतं?
Anjali Damania PC : 24 तासांत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर...
Ekanth Shinde Nagpur : लाडकी बहीण कधी बंद होणार नाही, एकनाथ शिंदे यांचा पुन्हा एकदा शब्द

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
मुंबईतील इमारतीत आग, घर जळून खाक; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी
मुंबईतील इमारतीत आग, घर जळून खाक; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी
Embed widget