एक्स्प्लोर
Advertisement
Top 20 Stocks : जागतिक बाजारात तेजीचा भारतीय बाजारावर परिणाम, या 20 स्टॉक्सवर असेल सर्वांची नजर
Top 20 Shares for Today : जागतिक बाजारात सध्या हालचाली सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी टॉप 20 शेअर्स कोणते आहेत, ते जाणून घ्या.
Top 20 Stocks for Today : सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातून (Share Market) सकारात्मक संकेत मिळत आहे. ग्लोबल मार्केटमध्ये निफ्टी वाढीसह 22500 च्या पुढे व्यवहार करत आहे. अमेरिकेच्या वायदा आणि आशियाई बाजारातही तेजी पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांचा खरेदीकडे कल असल्याचं दिसत आहे. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसण्याची शक्यता आहे.
जागतिक बाजारात सकारात्मक हालचाली
आज शेअर बाजारात चांगली तेजी पाहायला मिळू शकते. तीन दिवसानंतर आज बाजार सुरु होणार आहे. गुड फ्रायडे आणि शनिवार, रविवारच्या सुट्टीनंतर आज ट्रेडींग होणार आहे. त्याआधी गुरुवारी सेन्सेक्स 655 अंकांनी वाढून 73,651 वर बंद झाला होता. आजही शेअर बाजारात सकारात्मक वातावरण दिसेल असा अंदाज शेअर मार्केट तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी टॉप 20 शेअर्स कोणते आहेत, ते जाणून घ्या.
- आरवीएनएल RVNL (Rail Vikas Nigam Limited)
- एचएएल HAL (Hindustan Aeronautics Limited)
- हिंदाल्को Hindalco
- टोरंट फार्मा Torrent Pharma
- पावरग्रीड Powergrid
- एचडीएफसी अॅसेट मॅनेजनेंट HDFC AMC
- पीजी इलेक्ट्रोप्लास्ट PG Electroplast
- केपीएल ग्रीन एनर्जी KPI Green Energy
- पेट्रोनेट Petronet Lng
- आयसीआयसीआय बँक ICICI Bank
- एमओआयएल लिमिटेड MOIL Limited
- इन्फोसिस Infosys (INFY)
- हॅवेल्स HAVELLS
- टाटा स्टील TATA STEEL
- डीमार्ट DMART
- युनियन बँक लिमिटेड United Bank
- ऑरोबिंडो फार्मा AUROBINDO PHARMA
- टोरंट पावर TORRENT POWER
- कोटक बँक KOTAK BANK
- सेंट्रल बँक CENTRAL BANK
महत्त्वाच्या इतर बातम्या :
New Financial Rules : आजपासून या नियमांमध्ये बदल; नव्या आर्थिक वर्षात खिशाला झळ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement