एक्स्प्लोर

अॅपलचे CEO टिम कुकचा पगार एकूण धक्का बसेल, महिन्याला नेमका किती मिळतो पगार? 

 जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या अॅपलचे सीईओ टिम कुक केवळ त्यांच्या कामामुळेच नव्हे तर त्यांच्या जबरदस्त कमाईमुळेही चर्चेत असतात.

Tim Cook Net Worth :  जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या अॅपलचे सीईओ टिम कुक केवळ त्यांच्या कामामुळेच नव्हे तर त्यांच्या जबरदस्त कमाईमुळेही चर्चेत असतात. आयफोन, आयपॅड आणि मॅक सारख्या उत्पादनांद्वारे जगभरात प्रसिद्ध झालेल्या अ‍ॅपल कंपनीच्या प्रमुखांचा मासिक पगार किती असेल? याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? त्यांची एकूण संपत्ती किती आहे हे एकूण तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.  

टिम कुकचा एकूण पगार 74.6 दशलक्ष डॉलर्स

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2024 मध्ये टिम कुकचा एकूण पगार 74.6 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 643 कोटी रुपये होईल. तर 2023 मध्ये त्याचा पगार 63.2 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे 544 कोटी रुपये होता. जर आपण टिम कुकच्या मासिक पगाराबद्दल बोललो तर या वर्षी त्याचा मासिक पगार सुमारे 54 कोटी रुपये आहे. टिम कुक त्यांच्या वाढत्या संपत्ती असूनही साधे जीवन जगण्यासाठी ओळखले जातात.

पगाराचा मोठा भाग स्टॉकमधून येतो

टिम कुकच्या पगारात केवळ मूळ वेतनच नाही तर अॅपल कंपनीच्या शेअर्सची किंमत देखील समाविष्ट आहे. हे स्टॉक कंपनी त्यांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर देते. म्हणूनच अॅपलच्या बाजार मूल्यावर आणि कंपनीच्या कामगिरीवर अवलंबून त्याची एकूण कमाई दरवर्षी वाढू किंवा कमी होऊ शकते.

2025  मध्ये टिम कुकची एकूण संपत्ती किती? 

अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांची संपत्ती अब्जावधींवर पोहोचली आहे. फोर्ब्सच्या मते, मार्च 2025 च्या मध्यापर्यंत, त्यांची एकूण संपत्ती 2.4 अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे 20000 कोटी रुपये इतकी आहे. अॅपलचे सीईओ टिम कुक यांच्या प्रचंड कमाईच्या बातम्या येत आहेत, परंतु 2024 मध्ये कंपनीच्या इतर उच्च अधिकाऱ्यांच्या पगारातही मोठी वाढ केली होती. रिपोर्ट्सनुसार, अॅपलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जसे की चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, चीफ फायनान्शियल ऑफिसर, रिटेल चीफ आणि जनरल कौन्सिल यांनीही सुमारे 27 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 232 कोटी रुपये) कमावले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Embed widget