एक्स्प्लोर

ना अमेरिका ना दुबई 'या' देशात आहेत जगातील सर्वात मोठे सोन्या-चांदीचे साठे? जाणून घ्या सविस्तर माहिती 

तुम्हाला जगातील कोणत्या देशात सोन्या चांदीचे मोठ्या प्रमाणात साठे आहेत? याबाबतची माहिती आहे का?  जाणून घेऊयात सविस्तर माहिती

Gold and Silver Reserve :  दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या दरामुळं सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी केवळ दागिने म्हणूनट नाहीतर लोक सुरक्षित संपत्ती म्हणूनही गुंतवणूक करतात. सरकारे देखील त्यांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी त्यांच्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यावर लक्ष केंद्रित करतात. आर्थिक चढउतार किंवा राजकीय अस्थिरतेच्या काळात लोक सोने आणि चांदीकडे वळतात कारण कागदी चलनाप्रमाणे त्यांचे मूल्य टिकते. पण तुम्हाला जगातील कोणत्या देशात सोन्या चांदीचे मोठ्या प्रमाणात साठे आहेत? याबाबतची माहिती आहे का? 

सोने ही सर्वात मौल्यवान सुरक्षित संपत्ती आहे. ते स्थिरता प्रदान करते, महागाईपासून संरक्षण करते आणि आर्थिक संकटाच्या वेळी मनाची शांती प्रदान करते. सोन्यासोबतच, चांदी देखील एक चांगली गुंतवणूक मानली जाते. या सर्वांमध्ये, लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की सोन्याचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या देशात आहे. तुम्हा लवाटेल की फक्त अमेरिका किंवा दुबईमध्ये मोठ्या प्रमाणात सोने आहे. तर तसे नाही दुसऱ्या देखील काही देशामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचे साठे आहेत. 

कोणत्या देशात सर्वात जास्त सोने?

जगातील सर्वात मोठे सोन्याचे साठे रशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या अहवालानुसार, सायबेरिया, रशिया आणि पश्चिम ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियामध्ये सोन्याचे खाणकाम मोठ्या प्रमाणात आहे. 2024 मध्ये रशियाचे सोन्याचे उत्पादन दरवर्षी अंदाजे 310 मेट्रिक टन असल्याचा अंदाज होता.

ऑस्ट्रेलियामध्ये अंदाजे 12000 मेट्रिक टन सोन्याचे साठे असल्याचा अंदाज आहे, ज्यामध्ये वार्षिक सोन्याचे उत्पादन अंदाजे 320 ते 330  मेट्रिक टन आहे. त्यानंतर कॅनडा आणि चीन आहेत, ज्यांचे अंदाजे अनुक्रमे अंदाजे 3200 मेट्रिक टन आणि 3100 मेट्रिक टन साठे आहेत. अमेरिकेकडेही अंदाजे 3000 मेट्रिक टन सोन्याचे साठे आहेत.

जगातील सर्वात मोठा चांदीचा साठा कुठे ?

जगातील सर्वात मोठा चांदीचा साठा आफ्रिकेतील पेरु येथे आढळतो. त्यात अंदाजे 1 लाख 40 हजार मेट्रिक टन चांदी असल्याचा अंदाज आहे. हा प्रदेश उर्वरित जगाला लक्षणीय प्रमाणात चांदीचा पुरवठा करतो. यामध्ये पेरूची अँटामिना खाण सर्वाधिक योगदान देते. रशिया सुमारे 92 हजार मेट्रिक टन चांदीच्या साठ्यासह दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने भू-राजकीय आव्हानांना न जुमानता आपले खाणकाम सुरू ठेवले आहे. चीन अंदाजे 70000 मेट्रिक टनांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर पोलंडकडे अंदाजे 61000 मेट्रिक टन चांदीचा साठा आहे, ज्यामुळे तो युरोपचा "चांदीचा महासत्ता" बनला आहे. मेक्सिकोकडे अंदाजे 37000 मेट्रिक टन चांदीचा साठा आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pre-Poll Vigilance: 'गुंड, समाजकंटकांबरोबर शक्तिप्रदर्शन करू नका', Dhule पोलिसांचा इशारा
Sena vs Sena: 'सरकार दगाबाज', Uddhav Thackeray यांचा घणाघात, आजपासून Marathwada दौरा सुरू.
Solapur Floods: 'ही कसली पाहणी?' केंद्रीय पथकाचा अंधारात टॉर्च लावून पाहणीचा फार्स, शेतकरी संतप्त
Mumbai Election : 'निवडणुका जिंकण्यासाठी BJP धर्माचं कार्ड वापरतंय', विरोधकांचा पलटवार
Dhule Elections: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तोंडावर बॉडीबिल्डर्सना पोलिसांची नोटीस

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
Embed widget