एक्स्प्लोर

TCS Case : देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS वर गंभीर आरोप; 1800 कोटी देण्याचे आदेश; जाणून घ्या नेमकं प्रकरण

TCS : देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी 'टाटा कन्सल्टीस सर्व्हिसेस'ला (TCS) अमेरिकन फेडरल कोर्टाने मोठा झटका दिला आहे.

TCS Infringement Case:  देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी 'टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस'ला (Tata Consultancy Services -TCS) मोठा झटका बसला आहे. टीसीएसवर त्याचे एक सॉफ्टवेअर विकसित करताना स्पर्धक कंपनीचा एक सोर्स कोड चोरल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणात भारतातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीला मोठा आर्थिक दंड सहन करावा लागू शकतो. 

1800 कोटींचा भुर्दंज

अमेरिकेतील IT कंपनी DXC, पूर्वी CSC म्हणून ओळखली जात होती. TCS ने आपला सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म TCS Bancs विकसित करण्यासाठी त्याचा सोर्स कोड वापरला असल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणात, यूएस ज्युरीने TCS ला DXC 210 दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे 1,800 कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे.

या करारावरून वाद सुरू

भारतीय आयटी कंपनीने ट्रेड सिक्रेट अॅक्सेस केला असल्याचे ज्युरींचे म्हणणे आहे. हे प्रकरण सुमारे पाच वर्षे जुने आहे. 2018 मध्ये TCS आणि Transamerica यांच्यात 2.5 बिलियन डॉलर किमतीचा करार झाला. स्थूल आर्थिक परिस्थितीमुळे जून 2023 मध्ये हा करार रद्द करण्यात आला. खटला या कराराशी संबंधित आहे.

DXC ने आरोप काय केला?

DXC ने 2019 मध्ये या संदर्भात खटला दाखल केला होता. DXC ने केलेल्या दाव्यानुसार, TCS ने बँकिंग प्लॅटफॉर्म विकसित करण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना विशिष्ट विमा प्रकरणासाठी परताव्याचा दर मोजू शकणारे सॉफ्टवेअर तयार करण्यात अडचणी येत होत्या. व्हँटेज सॉफ्टवेअर हे काम सहजपणे करत असल्याचे त्या कर्मचाऱ्यांना आढळून आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी व्हँटेजचा सोर्स कोड कॉपी करून तो वापरला. DXC ने खटल्यासोबत संबंधित TCS कर्मचाऱ्यांचे ईमेल तपशील देखील दिले आहेत.

टीसीएसकडून आदेशाला आव्हान

तर, दुसरीकडे टीसीएसचे म्हटले की,  कंपनी ज्युरीच्या निर्णयाशी सहमत नाही. टीसीएसने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की या प्रकरणावर आता न्यायालय निर्णय घेईल. न्यायालयाने दोन्ही पक्षांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असल्याने ते या विषयावर अधिक भाष्य करणार नसल्याचे टीसीएसने म्हटले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Politics: काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
Dilip Walse Patil : तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
Mumbai Suburban District Vidhan Sabha Election: मुंबई उपनगरात कोणता पक्ष सरस ठरणार? 26 मतदारसंघ ठरवणार मुंबईच्या राजकारणाची दिशा
मुंबई उपनगरात कोणता पक्ष सरस ठरणार? 26 मतदारसंघ ठरवणार मुंबईच्या राजकारणाची दिशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 07 November 2024Sunil Tatkare :लोकसभेला मला फसवलं,यावेळी तसं करु नका;मुस्लिम कार्यकर्त्यांना तटकरेंचे चिमटेMrunali Raje Bhosale Satara:बाबांसाठी छत्रपतींची लेक मैदानात ;Shivendrarajeसाठी मृणालीराजेंचा प्रचारAjit Pawar Full PC : शरद पवारांवर टीका, अजितदादांचा संताप, Sadabhau khot यांना म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Politics: काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
Dilip Walse Patil : तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
Mumbai Suburban District Vidhan Sabha Election: मुंबई उपनगरात कोणता पक्ष सरस ठरणार? 26 मतदारसंघ ठरवणार मुंबईच्या राजकारणाची दिशा
मुंबई उपनगरात कोणता पक्ष सरस ठरणार? 26 मतदारसंघ ठरवणार मुंबईच्या राजकारणाची दिशा
Wardha Assembly Election : वर्धा जिल्ह्यातील लढती, कोण-कोण भिडणार? 4 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Wardha Assembly Election : वर्धा जिल्ह्यातील लढती, कोण-कोण भिडणार? 4 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमिता मुंदडांना दे धक्का
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमिता मुंदडांना दे धक्का
शरद पवारांचा उमेदवार म्हणाला, पोरांची लग्न लाऊन देतो; धनंजय मुंडे म्हणाले, तुमच्या माजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं तरी लग्न झालंय का?
शरद पवारांचा उमेदवार म्हणाला, पोरांची लग्न लाऊन देतो; धनंजय मुंडे म्हणाले, तुमच्या माजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं तरी लग्न झालंय का?
Jayant Patil : भाजपने डॉग स्क्वाड बाळगलेय, सदाभाऊंना प्रायश्चित्त करावं लागेल; जयंत पाटलांचा हल्लाबोल
भाजपने डॉग स्क्वाड बाळगलेय, सदाभाऊंना प्रायश्चित्त करावं लागेल; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Embed widget