एक्स्प्लोर

'या' कंपनीचा शेअर गडगडला अन् रेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीत तब्बल 1170 कोटींची घट!

टायटन कंपनीचे शेअर्स चांगलेच गडगडले आहेत. यामुळे या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या लोकांचे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत. यात रेखा झुनझुनवाला यांचाही समावेश आहे.

मुंबई : भांडवली बाजबराच्या पहिल्याच आठवड्यात टाटा उद्योग समुहाचाच्या टायटन या कंपनीचे शेअर (Share Market) चांगलेच गडगडले. या घसरणीमुळे देशभरातील अनेक दिग्गज गुंतवणूकदारांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार टायटन (Titan) या कंपनीच्या शेअर्समध्ये सात टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली आहे. सध्या मुंबई शेअर बाजारावर (BSE) या शेअरचे मूल्य हे 3257.05 रुपयांवर आले आहे. याचा परिणाम दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांच्या संपत्तीवर झाला आहे. टायटनचे शेअर्स पडल्यामुळे त्यांची संपत्ती तब्बल 1100 कोटींपेक्षा कमी झाली आहे.

झुनझुनवाला यांचे कोट्यवधी बुडाले

गेल्या आठवड्यात भांडवली बाजार बंद झाला तेव्हा तेव्हा टायटनचे शेअरचे मूल्य हे 3535.40  रुपये होते. मात्र सोमवारी या शेअरमध्ये 248  रुपयांची घट झाली आहे. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन या कंपनीचे 47,483,470 शेअर्स आहेत. या कंपनीत रेखा झुनझुनवाला यांची 5.35 टक्के हिस्सेदारी आहे. सोमवारी मात्र या कंपनीचे शेअर्स मूल्य 248 रुपयांपेक्षा अधिक कमी झाले. यामुळे झुनझुनवाला यांची संपत्ती 1170 रुपयांनी घटली.

टायटन या कंपनीची स्थिती काय?

मार्च 2024 च्या तिमाहीत टायटन या कंपनीचा कंसॉलिडेटेड निव्वळ नफा हा वर्षभराच्या आ में टाइटन का कंसॉलिडेटेड नेट प्रॉफिट 771 कोटी रुपये झाला होता. एका वर्षात टायटन कंपनीच्या शेअरमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. टायटन कंपनीच्या शेअरचे 52 आठवड्यांतील सर्वांधिक मूल्य हे 3885 रुपये आहे. तर या कंपनीचा 52 आठवड्यातील लो लेव्हल 2656.60 रुपये होता. 

शेअर पडले तरी खरेदी करण्याचा सल्ला

सध्या टायटन कंपनीचा शेअर पडलेला असला तरी गुंतवणूक तज्ज्ञ टायटनचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. ब्रोकरेज हाउस मोतीलाल ओस्वाल फायनान्शियल सर्व्हिसने टायटन कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी टार्गेट प्राईज 4100 रुपये ठेवण्याचा सल्लाही या ब्रोकरेज फर्मने दिलाय. ग्लोबल ब्रोकरेज हाउस जेफरीजने टायटनचे शेअर होल्ड करण्याचा सल्ला दिला असून टार्गेट प्राईज 3500 रुपये दिली आहे.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा :

'हे' पाच स्टॉक घ्या अन् खोऱ्याने पैसे ओढा, वर्षभरासाठी होल्ड केल्यास होऊ शकता मालामाल!

तुम्हीही 'ड्रीप प्राईसिंग'चे बळी ठरलाय का? जाणून घ्या ग्राहकांची फसवणूक नेमकी कशी होते?

पैसे ठेवा तयार! या आठवड्यात येणार तीन मोठे आयपीओ, भरघोस नफ्याची नामी संधी

 

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

विजय मल्ल्याकडं बँकांचे अजून किती पैसे बाकी? आत्तापर्यंत किती केले वसुल? SBI ने उच्च न्यायालयात दिली महत्वाची माहिती
विजय मल्ल्याकडं बँकांचे अजून किती पैसे बाकी? आत्तापर्यंत किती केले वसुल? SBI ने उच्च न्यायालयात दिली महत्वाची माहिती
विक्रमी घरभाडं! 2 BHK साठी 70 हजार रुपये भाडे तर 4 लाख रुपये डिपॉझिट, भारतातील कोणत्या शहरात एवढी महागाई?
विक्रमी घरभाडं! 2 BHK साठी 70 हजार रुपये भाडे तर 4 लाख रुपये डिपॉझिट, भारतातील कोणत्या शहरात एवढी महागाई?
तुम्हीपण कॉफी पिताय? जगभरात दररोज कॉफीचं 86 हजार कोटी रुपयांचं बिल, भारतात किती होतो वापर? 
तुम्हीपण कॉफी पिताय? जगभरात दररोज कॉफीचं 86 हजार कोटी रुपयांचं बिल, भारतात किती होतो वापर? 
CNG Price Hike: मुंबईकरांना पुन्हा महागाईचा झटका! CNG दरात 1 रुपयांनी वाढ; पाच महिन्यांत तब्बल 8 रुपये महागला, आता दर किती?
मुंबईकरांना पुन्हा महागाईचा झटका! CNG दरात 1 रुपयांनी वाढ; पाच महिन्यांत तब्बल 8 रुपये महागला, आता दर किती?

व्हिडीओ

Sushma Andhare Meet Pradeep Purnekar Family : सुषमा अंधारे पुर्णेकर कुटुंबीयांच्या सांत्वनपर भेटीला!
Congress Graduate Teachers Constituency Election : काँग्रेसने कोणाला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी
Satej Patil On Mahadev Jankar : महादेव जानकरांना 200 कोटींची ऑफर, कुळ कोणाच्यातरी घशात घालण्याचा प्रयत्न;सतेज पाटलांचा गंभीर आरोप
CJP Protest Mumbai Dadar : गर्दी, घोषणा, ललकार 'इट्स डन ब्रो'चा एल्गार Special Report
Dino Morea in Mithi River Scam : गाळाची चौकशी जोरात दिनोचा पाय खोलात? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime News: घरी फोन करून टोकाचे पाऊल उचलत असल्याचं सांगितलं, नंतर मोबाईल बंद केला अन्...; किल्ले रायगडावरून तरुणाने उडी मारल्याचा संशय
घरी फोन करून टोकाचे पाऊल उचलत असल्याचं सांगितलं, नंतर मोबाईल बंद केला अन्...; किल्ले रायगडावरून तरुणाने उडी मारल्याचा संशय
Mumbai Crime News: Free Fire गेमच्या ID चा वाद टोकाला, तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार; मुंबईतील खळबळजनक घटना
Free Fire गेमच्या ID चा वाद टोकाला, तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार; मुंबईतील खळबळजनक घटना
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात आज ठाकरेंची गर्जना, मुंबईत मोर्चा; आंदोलनाला काँग्रेस, राष्ट्रवादीचाही पाठिंबा
ज्ञानेश कुमारांविरोधात आज ठाकरेंची गर्जना, मुंबईत मोर्चा; आंदोलनाला काँग्रेस, राष्ट्रवादीचाही पाठिंबा
Eknath Khadse: मुक्ताईनगर येथील ‘खडसे फार्महाऊस’वर अज्ञाताकडून ड्रोनद्वारे रेकी; उच्चस्तरीय चौकशी करून कडक कारवाईची आमदार एकनाथराव खडसेंची मागणी
‘खडसे फार्महाऊस’वर अज्ञाताकडून ड्रोनद्वारे रेकी; एकनाथ खडसेंकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी
Election Commission Row : 'ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल, निवडणूक आयोगाच्या कारभारावरून पी. चिदंबरम आक्रमक
'ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल, निवडणूक आयोगाच्या कारभारावरून पी. चिदंबरम आक्रमक
Border Infiltration : 'पुन्हा घुसखोरी केली तर...'; परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या राजदूताला सुनावले, फिरोजपूर घटनेवर कडक इशारा
'पुन्हा घुसखोरी केली तर...'; परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या राजदूताला सुनावले, फिरोजपूर घटनेवर कडक इशारा
IND vs WI : वेस्ट इंडिजनं शेवट गोड केला, तिसऱ्या वनडेत भारतावर दणदणीत विजय, कर्णधार शाई होपची नाबाद शतकी खेळी
वेस्ट इंडिजनं शेवट गोड केला, तिसऱ्या वनडेत भारतावर दणदणीत विजय, टीम इंडियाचं काय चुकलं?
‘कोण होणार करोडपती’चा ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ जिंकताच माधुरींच्या चाहत्याचा जल्लोष, ब्लेझर काढून केला डान्स!
‘कोण होणार करोडपती’चा ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ जिंकताच माधुरींच्या चाहत्याचा जल्लोष, ब्लेझर काढून केला डान्स!
Embed widget