एक्स्प्लोर

Stock Market Opening: शेअर बाजाराची संथ सुरुवात, सेन्सेक्स 124 अंकांनी 58,977 वर, निफ्टी 17566 वर

Stock Market Opening: शेअर बाजाराची आज संथ सुरूवात झाली. तर किरकोळ स्वरूपात वाढ झाली, शेअर मार्केटमध्ये हिरव्या चिन्हाने सुरुवात झाल्यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना मजबूत झाल्या आहेत.

Stock Market Opening: शेअर बाजाराची आज संथ सुरूवात झाली. तर किरकोळ स्वरूपात वाढ झाली, शेअर मार्केटमध्ये हिरव्या चिन्हाने सुरुवात झाल्यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना मजबूत झाल्या आहेत. जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळत आहेत, त्यामुळे भारतीय बाजारावर फारसा परिणाम दिसत नाही. तर सर्व आशियाई बाजार आज घसरणीसह व्यवहार करत आहेत.

कितीने उघडला बाजार?
आजच्या व्यवहारात, बीएसई 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 124.27 अंकांच्या किंवा 0.21 टक्क्यांच्या वाढीसह 58,977 वर उघडला. NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 41.00 अंकांच्या किंवा 0.23 टक्क्यांच्या वाढीसह 17,566 वर उघडला.

सेन्सेक्स-निफ्टीची स्थिती काय?
आज, NSE च्या निफ्टी 50 पैकी 27 समभाग तेजीसह व्यवहार करताना दिसत आहेत आणि 23 समभाग घसरणीच्या लाल चिन्हात व्यवहार करत आहेत. यावेळी निफ्टीमध्ये हिरवा चिन्ह दिसत आहे. बँक निफ्टीबद्दल बोलायचे झाले तर 96.30 अंकांच्या किंवा 0.25 टक्क्यांच्या वाढीसह 38333 च्या पातळीवर व्यवसाय होताना दिसत आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी 13 समभाग वाढत आहेत आणि 17 समभाग घसरणीच्या लाल चिन्हासह व्यवहार करत आहेत.

सेक्टोरियल इंडेक्सचे चित्र
आयटी, मीडिया, मेटल, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि ऑइल अँड गॅसच्या समभागांमध्ये घसरणीचे लाल चिन्ह वर्चस्व आहे. हेल्थकेअर इंडेक्समध्ये 0.57 टक्के आणि एफएमसीजीमध्ये 0.36 टक्के वाढ झाली आहे. बँक शेअर्स 0.25% वाढले आहेत.

सेन्सेक्समध्ये तेजी
सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडस्ट्रीज, एचयूएल, पॉवरग्रिड, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, आयटीसी, डॉ रेड्डीज लॅब्स आणि मारुतीमध्ये चांगली उडी दिसून येत आहे.

आज शेअरची घसरण
एल अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय, टाटा स्टील, टायटन, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी, टीसीएस, एम अँड एम, एशियन पेंट्स आणि अॅक्सिस बँक यांच्यात घसरण होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला

व्हिडीओ

Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?
Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
Embed widget