एक्स्प्लोर

SBI कडून MCLR रेटमध्ये वाढ, होम लोन, कार लोनचा हफ्ता वाढणार; सामान्यांना झटका!

एसबीआयने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता गृहकर्ज, कारसाठी घेतलेल्या कर्जावरील ईएमआय वाढणार आहे.

मुंबई : काही दिवसांपूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेत कर्जदारांना दिलासा दिला होता. मात्र भारतीय स्टेट बँक (एसबीआय) या सरकारी बँकेने तिच्या ग्राहकांना झटका दिला आहे. या बँकाने नुकतेच मार्जनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ट लेंडिंग रेट (एसीएलआर) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता एसबीआय या बँकेचे कर्ज महागणार आहे. परिणामी गृहकर्ज, कार खरेदी करण्यासाठी घेतलेले कर्ज इत्यादी कर्जाचे इएमआय वाढणार आहेत. 

दहा बेसिस पॉइंट्सने वाढवला एमसीएलआर दर (RBI increases MCLR rate)

आरबीआयने आपला 6.5 हा रेपो रेट कायम ठेवलेला आहे. रेपो रेट वाढला असता तर वेगवेगळ्या कर्जाचा ईएमआय वाढला असता. या निर्णयामुळे कर्जदारांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता एसबीआयने एमसीएलआरमध्ये 10 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. या निर्णयामुळे एमसीएलआरवर आधारित कर्ज महागणार आहे. त्यामुळे लोकांच्या डोक्यावर ईएमआयचे ओझेही वाढणार आहे. 

एमसीएलआरमध्ये नेमकी किती वाढ झाली? 

एसबीआयने एमसीएलआरमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एका वर्षाच्या कालावधीसाठी अगोदर एमसीएलआर दर 8.65 टक्के होता. आथा हाच दर 8.75 टक्के करण्यात आला आहे. 1 ते 3 महिन्यांचा एमसीएलआर दर 8.20 टक्क्यांवरून 8.30 टक्के करण्यात आला आहे. 6 महिन्यांचा एमसीएलआर दर 8.55 टक्क्यांवर 8.65 टक्के वाढवण्यात आला आहे. तर 2 वर्षे मुदतीचा एमसीएलआर दर 8.75 टक्क्यांवरून 8.85 टक्के करण्यात आळा आहे.  तीन वर्षांचा एमसीएलआर दर 8.85 टक्क्यांवरून 8.95 टक्के करण्यात आला आहे. 

एमसीएलआर म्हणजे नेमकं काय?  (What is MCLR)

एमसीएलआर आर हा एका प्रकारचा व्याजदर आहे. याच एमसीएलआरच्या आधारावर बँका ग्राहकांना कार लोन, होम लोन देतात. रेपो रेटशी लिंक असलेल्या कर्जावर एमसीएलआर वाढीचा काहीही परिणाम होत नाही. 

हेही वाचा :

बापरे बाप! एलॉन मस्क यांचा थक्क करणारा पगार; आकडा वाचून चकित व्हाल

डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचे नेमके फायदे काय? जाणून घ्या...

ITR Filing : आयटीआर भरण्याआधी 'हे' काम आवर्जून करा, अन्यथा ऐनवेळी येऊ शकते अडचण!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Mcoca : वाल्मीक कराडवर मकोका! पुढे काय कारवाई होणार? CID ला कोणते पुरावे मिळाले?Suresh Dhas On Walmik Karad Mcoca : कायदा कोणालाही सोडणार नाही, सुरेश धस यांची प्रतिक्रियाWalmik Karad Mcoca : वाल्मिक कराडवर मकोका, कराडच्या वकिलांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3PM 14 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
Suresh Dhas on Walmik Karad MCOCA : अखेर वाल्मिक कराडावर मकोका अंतर्गत गुन्हा, टीकेची झोड उठवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
अखेर वाल्मिक कराडावर मकोका अंतर्गत गुन्हा, टीकेची झोड उठवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget