एक्स्प्लोर

Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू

Silver Import News: केंद्र सरकारनं चांदीच्या व्यापारासंदर्भात एक नियम बदलला आहे. आता कोणताही व्यावसायिक थेट विदेशातून चांदीच्या विटा किंवा बार मागवू शकणार नाहीत.  

Silver Bar News नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी वर्षभरात सोने आणि चांदीची खरेदी करु नये असं आवाहन केलं होतं. त्यानंतर केंद्र सरकारनं सोने आणि चांदीवरील आयात शुल्क वाढवलं होतं. यानंतर आता सरकारनं चांदीच्या व्यापारासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं चांदीच्या आयातीचे नियम कठोर केले आहेत.

विदेश व्यापार महानिदेशालय म्हणजेच डायरेक्टोरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) नं आज एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार चांदीचे बार म्हणजेच विटा याचे दोन कोड 71069221 आणि 71069221  या दोन्ही कॅटेगरीच्या चांदीला फ्री ऐवजी प्रतिबंधित मध्ये टाकण्यात आलं आहे. म्हणजेच आता कोणीही थेट चांदीच्या विटा विदेशातून मागवू शकणार नाहीत.  

आता चांदी तीन प्रकारे भारतात येणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, डीजीएफटीनं निर्देशित केलेल्या संस्था किंवा इंटरनॅशनल फायनान्शिअल सर्व्हिसेस सेंटर अथॉरिटी म्हणजेच IFSCA ची मान्यता असलेले ज्वेलर्स जे इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज मार्फत आयात करु शकतात. 

निर्णय तातडीनं लागू 

चांदी आयातीसंदर्भात घेतलेला निर्णय तातडीनं लागू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं चार दिवसांपूर्वीच सोने आणि चांदीच्या आयातीवरील शुल्क 6 टक्क्यांवरुन वाढवून 15 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता.  

विशेष बाब म्हणजे 2025 मध्ये भारतानं 9. 2 अब्ज डॉलर्सची चांदी मागवली होती. जी 2024 च्या तुलनेत 44 टक्के अधिक आहे. चांदीचे दर देखील एका वर्षात तिप्पट वाढले आहेत. सध्या चांदीचा एक किलोचा दर 2.43 लाख रुपयांवर आहे. 

चांदीची आयात कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न 

व्यापार तूट 333 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे, रुपयावरील दबाव देखील वाढला आहे. यामुळं सरकारला चांदीची आयात कमी करायची होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात एका वर्षात  सोने खरेदी न करण्याचं आवाहन केलं होतं. विदेशी चलन वाचवण्यासाठी मोदींनी ते आवाहन केलं होतं.  

महत्त्वाच्या बातम्या

Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
Embed widget