एक्स्प्लोर

ना अंबानी ना अदानी, कोण आहे भारतातील सर्वात मोठे देणगीदार? 2024 मध्ये आत्तापर्यंत दिली 2153 कोटी रुपयांची देणगी  

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ना मुकेश अंबानी आहे ना गौतम अदानी आहे, तर शिव नाडर आणि कुटुंब हे सध्या देशातील सर्वात मोठे देणगीदार कुटुंब आहे.

Indian Top philanthropist: भारत देशात श्रीमंत लोकांची कमी नाही. अनेक लोक उद्योगपतीकडं कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. अनेक उद्योगपती आपल्याकडे येणाऱ्या संपत्तीचा काही भाग दरवर्षी दान करतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का? ही भारतातील सर्वात दानशूर व्यक्ती कोण आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ना मुकेश अंबानी आहे ना गौतम अदानी आहे, तर शिव नाडर आणि कुटुंब हे सध्या देशातील सर्वात मोठे देणगीदार कुटुंब आहे.  2024 मध्ये आत्तापर्यंत या कुटुंबाने 2153 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.  

 मुकेश अंबानी  आणि त्यांच्या कुटुंबियांकडून 407 कोटी रुपयांची देणगी

शिव नाडर आणि कुटुंब हे सध्या देशातील सर्वात मोठे देणगीदार आहेत. हा दर्जा प्राप्त करुन ते हुरुन इंडिया फिलान्थ्रॉपी लिस्ट 2024 मध्ये प्रथम क्रमांकावर आले आहेत. ही यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये शिव नाडर आणि कुटुंबाने 2153 कोटी रुपयांची देणगी दिली. यानंतर मुकेश अंबानी आणि कुटुंबाचे नाव आहे ज्यांनी 407 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

सर्वात मोठे 5 देणगीदार कोणते?

Hurun India Philanthropy List 2024 मध्ये शिव नाडर आणि कुटुंब 2153 कोटी रुपयांच्या देणगीसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब 407 कोटी रुपयांच्या देणगीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. बजाज यांचे कुटुंब 352 कोटी रुपयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर कुमार मंगलम बिर्ला आणि त्यांचे कुटुंब चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांनी 334 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तर गौतम अदानी अँड फॅमिली पाचव्या स्थानावर असून त्यांनी 330 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.


10 देणगीदारांनी दिलेली एकूण रक्कम किती?

2024 या आर्थिक वर्षात देशातील शीर्ष 10 दानशूर व्यक्तींनी एकत्रितपणे 4625 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या आधारे देशातील उद्योगपतींनी दिलेल्या एकूण रकमेपैकी 53 टक्के रक्कम टॉप 10 व्यावसायिकांनी दिली आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा एक भाग म्हणून दान केलेली सर्वोच्च रक्कम मुख्यत्वे शिक्षण, दर्जेदार शिक्षण आणि शैक्षणिक प्रकल्पांसाठी आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
Embed widget