एक्स्प्लोर

गुरुवारी गुंतवणूकदार मालामाल! निफ्टी पहिल्यांदाच 22800 च्या पुढे, सेन्सेक्सही 770 अंकांनी वधारला!

सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडल्या. आज निफ्टीने उच्चांकी कामगिरी करत 22800 च्याही पुढे मजल मारली.

मुंबई : एकीकडे लोकसभा निवडणुकीमुळे (Lok Sabha Election 2024) बाजारात काहीशी अस्थिरता आहे. मात्र आज 23 मे 2024 रोजी शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. आज इतिहासात पहिल्यांदाच निफ्टीने 22800 अंकाच्याही पुढे झेप घेतली. तर सेन्सेक्समध्येही 816 अंकांची तेजी पाहायला मिळत आहे.  

सेन्सेक्समध्ये तेजी, निफ्टीही ऑल टाईम हाय

शेअर बाजारात गेल्या तीन दिवसांत खास काही घडलं नाही. मात्र गुरुवारचा दिवस शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडल्या. हा दिवस गुंतवणूकदारांसाठी खास ठरला. या दिवसाच्या सुरुवातीपासून बाजारात तेजी पाहायला मिळाली. पुढे मुंबई शेअर बाजार तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देश चढाच राहिला. मुबंई शेअर बाजार अर्थात Sensex बुधवारी 74,221 अंकांवर बंद झाला होता. तर गुरुवारी हाच बाजार 74,253 वर चालू झाला. अचानकपणे या निर्देशांकात सकारात्मक बदल दिसायला लागले. सकाळी 11.30 वाजता बीएसई 444.23 अंकांनी उसळून थेट 74,665.29 वर पोहोचला आहे. दुपारी 1.12 वाजता बीएसई 816.85 अंकांच्या तेजीसह 75037.91अंकांवर पोहोचला.

निफ्टीने चरला इतिहास 

आज गुरुवारी बाजार चालू झाल्यानंतर निफ्टी 22614 अंकांवर होता. काही क्षणांत हा निर्देशांक 22800 अंकांवर पोहोचला. बुधवारी निफ्टी 22,597.80 अंकावर बंद झाला होता. याआधी निफ्टीने 22800 हा आकडा कधीही पार केलेला नव्हता. दुपारी 1.16 वाजता निफ्टीने 22836.85 अंकांपर्यंत झेप घेतली. बाजार बंद होईपर्यंत निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये आणखी घडामोडी घडण्याची शक्यता आहे. 

'या' शेअर्समध्ये तेजी 

निफ्टीने ऐतिहासिक टप्पा गाठल्यामुळे अदाणी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. सध्या हा शेअर 3365 अंकावर पोहोचला आहे. त्यानंतर अॅक्सिस बँक, एल अँड टीच्या शेअर्समध्ये तीन टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. मीडकॅप सेगमेंटमध्ये सध्या रेल्वेशी संबंधित स्टॉक्स चांगल्या स्थितीत आहेत. RVNL च्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. तर IRFC च्या शेअर्समध्ये 7 टक्क्यांची तेजी आली.

हेही वाचा :

आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळणं आणखी सोप्पं, RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही!

शेअर बाजारावर 'हे' पाच शेअर्स ठरणार किंग, महिन्याभरात गुंतवणूकदार होणार मालामाल?

5 लाखाचे 10 तर 10 लाखाचे मिळणार 20 लाख, सरकारची 'ही' योजना देणार थेट दुप्पट रिटर्न्स!

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : IT निर्देशांक त्याच्या एक महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला, जाणून घ्या प्रमुख कारणं
IT निर्देशांक त्याच्या एक महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला, जाणून घ्या प्रमुख कारणं
RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर; सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण
रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर
Gold Silver Rate: सोन्याची जोरदार मुसंडी, चांदीचे दर 'जैसे थे'; खरेदी करण्यासाठीची योग्य वेळ कोणती? दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ?
सोन्याची जोरदार मुसंडी, चांदीचे दर 'जैसे थे'; खरेदी करण्यासाठीची योग्य वेळ कोणती? दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ?
Virat Kohli Anushka Sharma Buys Luxury Apartment In Mumbai: अलिबागनंतर थेट लंडनला गाठलं अन् आता पुन्हा मुंबईत; अनुष्का-विराटची रिअल इस्टेट मोठी गुंतवणूक, कुठे खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी?
अलिबागनंतर थेट लंडनला गाठलं अन् आता पुन्हा मुंबईत; अनुष्का-विराटची रिअल इस्टेट मोठी गुंतवणूक, कुठे खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Priyanka Gandhi and Pralhad Joshi: प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
Embed widget