एक्स्प्लोर

Share Market Updates: शेअर बाजाराची सावध सुरुवात, सेन्सेक्स, निफ्टीत किंचीत घसरण

Share Market Updates : भारतीय शेअर बाजाराची आज सपाट सुरुवात झाली. सुरुवातीला काहीसा किंचीत वधारलेल्या सेन्सेक्समध्ये घसरण दिसून आली.

Share Market Updates : आज शेअर बाजाराची सावध सुरुवात झाली आहे. जागतिक शेअर बाजारात संमिश्र संकेत दिसत आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. मंगळवारी अमेरिकन शेअर बाजारात फार मोठी हालचाल झाली नाही. 

आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात सपाट झाली. त्यानंतर बीएसईचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्समध्ये 21.86 अंकांची तेजी दिसून आली. सेन्सेक्स 55,588.27  अंकांवर खुला झाला. एनएसईच्या निफ्टीत 9.85 अंकाची तेजी दिसून आली. निफ्टी 16594 अंकांवर खुला झाला. 

शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर पाच मिनिटात शेअर बाजारात तेजी दिसून आली. मात्र, त्यानंतर विक्रीचा दबाब असल्याचे दिसून आले. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 85 अंकांची घसरण दिसून आली. तर, निफ्टीमध्ये 25 अंकांची घसरण दिसून आली. निफ्टी निर्देशांक 16594 अंकांवर व्यवहार करत आहे. 

एफएमसीजीमध्ये आज खरेदीचा जोर दिसत आहे. एशियन पेंट्सच्या शेअर दरात 2.13 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  एनटीपीसीमध्ये 1.60 टक्क्यांनी वधारला आहे. एचयूएलमध्ये 1.26 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  टाटा कंसोर्शियम 1.21 टक्क्यांनी वधारला आहे. बीपीसीएलच्या शेअर दरात 1.10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

हिंदाल्कोमध्ये 1.33 टक्क्यांची घसरण झाली आहे. ओएनजीसीच्या शेअर दरात 0.8 टक्क्यांनी घट झाली आहे. एसबीआय लाइफमध्येबी 0.54 टक्क्यांनी घसरण झाली आहे. 

दरम्यान, मंगळवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 359 अंकांनी तर, निफ्टीही 76 अंकानी घसरला. सेन्सेक्समध्ये 0.64 टक्क्यांची घसरण होऊन तो 55,566 वर बंद झाला. तर, निफ्टीमध्ये 0.46 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,584 अंकावर बंद झाला. मंगळवारी 1720 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती. तर 1548 शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली. 121 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

EPFO On WhatsApp : व्हॉट्सअॅपवर EPFO बॅलन्स, पासबुक कसा चेक करायचा?
EPFO On WhatsApp : व्हॉट्सअॅपवर EPFO बॅलन्स, पासबुक कसा चेक करायचा?
दिवाळीपूर्वीच खरेदीदारांना मोठा झटका! सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या सध्याचे दर 
दिवाळीपूर्वीच खरेदीदारांना मोठा झटका! सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या सध्याचे दर 
500 रुपयांपासून सुरुवात! आज 5 कोटी रुपयांचा व्यवसाय, संघर्षातून घडलेल्या महिलेची यशोगाथा 
500 रुपयांपासून सुरुवात! आज 5 कोटी रुपयांचा व्यवसाय, संघर्षातून घडलेल्या महिलेची यशोगाथा 
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
Embed widget