एक्स्प्लोर

Share Market Opening Bell: शेअर बाजारात आजही विक्रीचा दबाव; सेन्सेक्स, निफ्टी निर्देशाकांत घसरण

Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजारात आजही विक्रीचा दबाव दिसत आहे. किंचीत तेजीसह सुरू झालेल्या बाजारातनंतर घसरण दिसून येते.

Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजारात आजही विक्रीचा दबाव असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर (Share Market Updates) दिसून आला. शेअर बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा बाजार किंचीत वधारला होता. 

आज सकाळी बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 5.90 अंकांच्या किंचीत तेजीसह 61,630.05  अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 33.60 अंकांनी वधारत 18,362.75  अंकांवर खुला झाला. सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 72.87 अंकांच्या घसरणीसह 61,551.28 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 21.20 अंकांच्या घसरणीसह 18,307.95 अंकांवर व्यवहार करत होता. 

सकाळी बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 19 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली होती. तर, 11 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली होती. निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 35 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 15 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. 

सेन्सेक्समध्ये आज अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, इंडसइंड बँक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, भारती एअरटेल, एल अॅण्ड टी, डॉ. रेड्डीज लॅब, पॉवरग्रीड, बजाज फिनसर्व्ह, टायटन, एसबीआय, बजाज फायनान्स, मारुती, एचयूएल आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. 

तर, विप्रो, एशियन पेंट्स, कोटक महिंद्रा बँक, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, नेस्ले, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, इन्फोसिस, एचडीएफसी, एचसीएल टेक, सन फार्मा, टेक महिंद्रा, टीसीएस आणि आयटीसी कंपनीच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. 

आज बँकिंग, ऑटो, वित्तीय सेवा, मीडिया, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑईल अॅण्ड गॅसच्या शेअर दरात तेजी दिसून येते. तर, एफएमसीजी, आयटी, मेटल फार्मा, हेल्थकेअर आणि रियल्टी इंडेक्समध्ये घसरण दिसून येत आहे. 

सोमवारी, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1089.41 कोटींच्या शेअर्सची खरेदी केली. तर, देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 47.18 कोटींची गुंतवणूक केली. 

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Embed widget