एक्स्प्लोर

Share Market Opening Bell : शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला

Share Market Opening Bell : शेअर बाजारात आज तेजी दिसून आली आहे. सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला.

Share Market Opening Bell : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराची (Share Market) सुरुवात चांगली झाली. बाजारात आज खरेदीचे संकेत दिसून येत आहेत. बाजारातील सगळ्या सेक्टरमध्ये तेजी दिसून येत आहे. बँक निफ्टीतही तेजी दिसून येत आहे. सोमवारी बाजार बंद होताना तेजी दिसून आली होती. 

आज बाजारातील व्यवहारांना सुरुवात झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 415.68  अंकांच्या तेजीसह 59,556.91  अंकांवर खुला झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत 148.15 अंकांच्या तेजीसह 17,770  अंकांवर खुला झाला. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 660 अंकांच्या तेजीसह 59,801.66 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 197 अंकांच्या तेजीसह 17,819.30 अंकांवर व्यवहार करत होता. 

बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्समधील सर्व 30 कंपन्यांचे शेअर दर वधारले. तर, निफ्टीतील सर्व 50 कंपन्यांच्या  शेअर दरात वाढ झाली आहे. बाजारातील व्यवहार सुरू होताच निफ्टीने काही मिनिटाच्या अवधीतच 17800 चा टप्पा पार केला.  

मेटल शेअरमध्ये 1.61 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. बँक सेक्टरमध्ये 1.30 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. निफ्टी ऑटोमध्ये 1.48 टक्के, आयटी सेक्टरमध्ये 1.5 टक्क्यांची तेजी दिसत आहे. सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँकेच्या शेअर दरात 3.12 टक्क्यांची तेजी दिसून आली. टाटा स्टीलमध्ये 1.9 टक्के, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात 1.75 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. अॅक्सिस बँक 1.75 टक्के, एचसीएल टेकमध्ये 1.74 टक्क्यांनी वधारला आहे. 

सोमवारी बाजार वधारला 

सलग तीन दिवसांच्या घसरणीला सोमवारी ब्रेक लागल्याने शेअर बाजार काही अंशी वधारला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 300 अंकांची वाढ नोंदवण्यात आली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 91 अंकांची वाढ झाली. सोमवारी, सेन्सेक्स 59,141 अंकांवर, तर निफ्टी 17,622 अंकावर स्थिरावला. सोमवारी, शेअर बाजारातील 1665 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1852 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. तसेच 127 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
Home Loan : डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता, तज्ज्ञांचा अंदाज काय?
डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता
Gold Silver Rate: सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
CNG and PNG Prices Hike : खिशाला लागणार कात्री! मध्यरात्री CNG आणि PNG महागले; पुणे, नाशिकसह या जिल्ह्यात दरवाढ, जाणून घ्या नवीन दर
खिशाला लागणार कात्री! मध्यरात्री CNG आणि PNG महागले; पुणे, नाशिकसह या जिल्ह्यात दरवाढ, जाणून घ्या नवीन दर

व्हिडीओ

Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
NCP Merger : सुप्रिया सुळेंनी विलिनीकरणावर भूमिका स्पष्ट केली आता खासदार निलेश लंके म्हणाले आमचा नेता जो निर्णय घेईल...
आमचा नेता खंबीर, ते जो निर्णय घेतील आम्ही त्यासोबत आहोत, खासदार निलेश लंके म्हणाले...
FDA Action on Vaishali Roopali Hotel : कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
Meenakshi Shinde : मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
FDA Action on Vaishali Rupali Hotel : मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
Sinhagad Technical Educational Institute: सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
SIR Maharashtra : राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
Embed widget