एक्स्प्लोर

Share Market Closing Bell : नफा वसुलीने शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्समध्ये 83 अंकांची घसरण

Share Market Closing Bell : आज शेअर बाजारात नफा वसुली झाल्याने किंचीत घसरण झाल्याचे दिसून आले. निफ्टीने पुन्हा एकदा 16000 खाली आला.

Share Market Closing Bell : गुरुवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला (Share Market Closing Bell).  सकाळच्या सत्रात शेअर बाजार वधारला होता. मात्र, त्यानंतर नफा वसुली सुरू झाल्याने बाजारात घसरण झाली. आज शेअर बाजारातील व्यवहार थांबला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 83 अंकांची घसरण दिसून आली. तर, निफ्टीमध्ये (Nifty) 21 अंकांची घसरण झाली. दिवस संपला तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक  53,430  अंकांवर आणि निफ्टी 15,948 अंकांवर स्थिरावला. 

शेअर बाजारात आज ऑटो, एनर्जी, फार्मा क्षेत्रात खरेदीचा जोर दिसून आला. तर, बँकिंग, आयटी एफएमसीजी, रिअल इस्टेट, मेटल्स, रिअल इस्टेट सेक्टरमध्ये घसरण दिसून आली. मिड कॅप आणि स्मॉल कॅपमधील शेअरमध्ये तेजी दिसून आली. निफ्टी 50 मधील 28 शेअरमध्ये घसरण झाली. तर, 22 शेअरमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. सेन्सेक्समधील 30 पैकी 13 शेअरमध्ये खरेदी आणि उर्वरित 17 शेअरमध्ये विक्रीचा जोर दिसून आला. नफा वसुलीमुळे दुपारी बाजारात घसरण सुरू झाली होती. मात्र, काही वेळाने बाजार सावरला. 

आज बाजारात सन फार्माच्या शेअर दरात 2.39 टक्क्यांनी वाढ झाली. तर, कोटक महिंद्रामध्ये 1.61 टक्के, डॉ. रेड्डी लॅबमध्ये 1.60 टक्के, मारुती सुझुकीमध्ये 1.54 टक्के, रिलायन्स शेअर दरात 0.93 टक्के, टायटनमध्ये 0.83 टक्के, नेस्लेमध्ये 0.51 टक्के, टाटा स्टीलच्या दरात 0.39 टक्क्यांनी वाढ झाली. 

दरम्यान, आज सकाळी बाजार सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही मिनिटात तेजीचे संकेत दिसले. बाजार उघडताच 174 अंकांनी सेन्सेक्स वधारला. तर, निफ्टीतही 52 अंकांनी वाढ झाली. अमेरिकेतील महागाईच्या उच्चांकाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget