एक्स्प्लोर

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, काय आहे पात्रता? कसा कराल अर्ज?

बँकिंग क्षेत्रात नोकरी हवी असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मोठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. SBI ने कनिष्ठ सहयोगी पदासाठी एकूण 13,735 पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

Bank Recruitment 2024: तुम्हाला जर बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मोठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. SBI ने कनिष्ठ सहयोगी (ग्राहक समर्थन आणि विक्री) पदासाठी एकूण 13,735 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 17 डिसेंबर 2024 ते 7 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन भरतीसाठी अर्ज करु शकतात.

13,735 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु 

सर्वसाधारण: 5870 पदे
EWS: 1361 पदे
OBC: 3001 पदे
अनुसूचित जाती (SC): 2118 पदे
अनुसूचित जमाती (ST): 1385 पदे

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.

उमेदवारासाठी वय मर्यादा किती?

यासोबतच उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे. 1 एप्रिल 2024 पासून वयाची गणना केली जाईल.

परीक्षा आणि निवड प्रक्रिया

SBI लिपिक भरती अंतर्गत, परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाईल. प्राथमिक परीक्षा फेब्रुवारी 2025 मध्ये घेतली जाईल, तर मुख्य परीक्षा मार्च/एप्रिल 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे.

प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मुख्य परीक्षेला बसण्याची संधी मिळेल. याशिवाय मुख्य परीक्षेनंतर भाषा प्राविण्य चाचणीही घेतली जाईल, ज्यामध्ये उमेदवारांना स्थानिक भाषेतील प्राविण्य सिद्ध करावे लागेल.

अर्जा भरण्यासाठी किती फी भरावी लागणार? 

सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट देण्यात आली आहे. अधिक तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात. या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी 17 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली आहे. उमेदवारांनी 7 जानेवारी 2025 पर्यंत त्यांचे अर्ज भरायचे आहेत.

. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करणं गरजेचं

दरम्यान, ज्या उमेदवारांनी बँकेत नोकरी करायची इच्छा आहे, अशा उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केल्यास त्यांनी संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण मोठ्या प्रमाणात स्टे बँक ऑफ इंडियाने भरती प्रक्रिया सुरु केली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करणं गरजेचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 जानेवारी 2025 आहे. sbi.co.in या वेबसाईटवर तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता.

महत्वाच्या बातम्या:

इंजीनियर झालेल्या तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी, NCL मध्ये विविध पदासांठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कराल अर्ज?

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Embed widget