एक्स्प्लोर

Rule Change : एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 

Rule Change : 1 ऑगस्टपासून एलपीजी सिलेंडरचे दर, रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगचा नियम यासह इतर गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. 

नवी दिल्ली : प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर जाहीर केले जातात. याशिवाय वित्तीय आणि सार्वजनिक सेवांशी संबंधित नियम बदलले जातात. एलपीजी गॅस सिलेंडरचे दर,रेल्वेचं तात्काळ तिकीट बुकिंग, डिजीटल आणि क्रेडिट कार्ड नियम,आरबीआयचं पतधोरण यासंदर्भातील गोष्टी ऑगस्ट महिन्यात बदलणार आहेत.

एलपीजीचे दर बदलणार?

ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून 1 ऑगस्टपासून एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर लागू केले जातील. घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचे दर नवे दर 1 ऑगस्टला जाहीर केले जातील. व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या दरात  कपात झाल्यास  हॉटेलचालकांना दिलासा मिळू शकतो. एलपीजी प्रमाणं दर महिन्याच्या 1 तारखेला एटीएफ म्हणजेच विमानांच्या इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींप्रमाणे जाहीर केले जातात. 

रेल्वे तात्काळ तिकीट बुकिंग 

भारतीय रेल्वेच्या तिकीट बुकिंग काऊंटरवरुन तात्काळ तिकीट बुकिंगस संदर्भातील नियमात बदल होणार आहे.  बदलेल्या रचनेनुसार तिकीट खिडकीवर असलेल्या प्रवाशांना तात्काळ तिकीट बुकिंग सुरु होण्यापूर्वी टोकन वाटलं जाईल. त्यानंतर टोकन प्रकमाणं तिकीट बुकिंग केलं जाईल. तिकीट बुकिंग आरक्षण केंद्रांवरील रांगांच्या व्यवस्थापनासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

बँकांना सुट्टी

आरबीआयकडून ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाईल. दुसरा आणि चौथा शनिवार  आणि  प्रत्येक रविवारी बँकांना सुट्टी असते. याशिवाय ऑगस्ट महिन्यात बँका स्वातंत्र्य दिन, रक्षा बंधन या दिवशी बँकांना सुट्टी असेल. बँकांमधील काही कामांचं नियोजन करायचं असेल तर सुट्ट्यांची यादी पाहून नियोजन करणं आवश्यक आहे. 

आयटीआर फायलिंग 

पगारदार व्यक्तींसाठी आयटीआर फाईल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. लेखापरिक्षणाची आवश्यकता ज्या करदात्यांसाठी असते म्हणजेच जे आयटीआर -3 आणि आयटीआर -4 भरतात त्यांना 31 ऑगस्टपर्यंत मुदत आहे.

आरबीआय पतधोरण जाहीर करणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण विषयक समितीची बैठक 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या बैठकीनंतर 5 ऑगस्टला आरबीआयकडून पतधोरण जाहीर केलं जाईल. आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास गृहकर्जाच्या व्याजाचे दर वाढतील. यामुळं गृहकर्जाचा मासिक हप्ता देखील वाढू शकतो. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा खासगी बँकेला दणका, 59.20 लाख रुपयांचा दंड, आरबीआयची कारवाई कोणत्या कारणामुळं?
RBI चा खासगी बँकेला दणका, 59.20 लाख रुपयांचा दंड, आरबीआयची कारवाई कोणत्या कारणामुळं?
Ramdas Athawale : लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
Advertisement

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Embed widget