एक्स्प्लोर

Big Bazaar : 'बिग बाजार'चे नाव इतिहासजमा होणार; रिलायन्स ठेवणार 'हे' नवं नाव

Big Bazaar : रिलायन्स इंडस्ट्रीजने फ्यूचर ग्रुपच्या बिग बाजार स्टोअर्सचा ताबा घेण्यास सुरुवात केली असून त्याचे नाव बदलण्यात येणार आहे.

Big Bazaar :  उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या आठवड्यात 'बिग बाजार'चा (Big Bazaar) ताबा घेण्यास सुरुवात केली. आता कंपनीने फ्युचर ग्रुपच्या या सर्वात मोठ्या ब्रँडचे नाव बदलण्याची तयारीही केली आहे. किशोर बियानी यांच्या कंपनीच्या रिटेल स्टोअर्सच्या संचालनाची जबाबदारी रिलायन्सने आपल्या हाती घेतली होती. त्यामुळे काही दिवस बिग बझारचे बहुतांशी स्टोअर्स बंद होते.

बिग बाजारचे नाव इतिहासजमा होणार 

रिलायन्स रिटेलकडून 'बिग बाजार' असलेल्या ठिकाणी नवीन रिटेल स्टोअर सुरू करण्यात येणार आहे. या नवीन स्टोअरचे नाव 'स्मार्ट बाजार' (Smart Bazaar) होणार आहे. रिलायन्स रिटेल ही कंपन मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीची नवीन कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून रिलायन्स ट्रेंडस्, रिलायन्स फ्रेश, रिलायन्स डिजीटल आदी नवीन रिटेल स्टोअर चालवण्यात येत आहेत. 

950 ठिकाणी सुरू होणार Smart Bazaar

रिलायन्स रिटेलकडून 950 ठिकाणी आपले स्वत: नवीन स्टोअर सुरू करणार आहे. ही सर्व ठिकाणे रिलायन्सने फ्यूचर ग्रुपच्या नियंत्रणातून आपल्या नियंत्रणात घेतली आहेत. एका वृत्तानुसार, यातील 100 ठिकाणी कंपनी लवकरच 'Smart Bazaar'नावाने स्टोअर्स सुरू होणार आहेत. मात्र, रिलायन्स आणि फ्यूचर ग्रुपने अधिकृतपणे याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. 

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि फ्यूचर ग्रुपमध्ये 24 हजार 713 कोटी रुपयांचा करार होऊन जवळपास वर्षाचा काळ लोटला आहे. मात्र, अॅमेझॉनसोबत सुरू असलेल्या कायदेशीर लढाईमुळे व्यवहार पूर्ण झाला नाही. मागील आठवड्यांपासून रिलायन्स समूहाने आक्रमक भूमिका घेत फ्यूचर ग्रुपचे 'बिग बाजार' स्टोअर्स ताब्यात घेण्यास सुरुवात केली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

दरमहा पैसे मिळवण्याची मोठी संधी, पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेचा लाभ घ्या, दर महिन्याला 9 हजार 250 रुपये मिळवा
दरमहा पैसे मिळवण्याची मोठी संधी, पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेचा लाभ घ्या, दर महिन्याला 9 हजार 250 रुपये मिळवा
तेल कंपन्यांची नवी योजना! एलपीजी सिलिंडरमध्ये होणार मोठा बदल, गॅसची नासाडी थांबणार 
तेल कंपन्यांची नवी योजना! एलपीजी सिलिंडरमध्ये होणार मोठा बदल, गॅसची नासाडी थांबणार 
टियर-२ शहरांतील एमएसएमई कर्जपुरवठ्याचे बदलते स्वरूप, सहकारी बँका आणि उदयोन्मुख औद्योगिक केंद्रे
टियर-२ शहरांतील एमएसएमई कर्जपुरवठ्याचे बदलते स्वरूप, सहकारी बँका आणि उदयोन्मुख औद्योगिक केंद्रे
Gold Silver Price Today: सोने-चांदीचे दर आज स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे भाव
सोने-चांदीचे दर आज स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे भाव

व्हिडीओ

NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
Embed widget