एक्स्प्लोर

RBI : नोकरीचा ऑनलाईन शोध पडू शकतो महागात, रिझर्व्ह बँकेने प्रकाशित केली मार्गदर्शक पुस्तिका

सायबर गुन्हेगार आता नव्या पद्धतीने फसवणूक करत असून तुम्ही सुरक्षित राहण्याची गरज आहे, असा इशारा रिझर्व्ह बँकेने जारी केला आहे. 

RBI Guidebook : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ऑनलाइन नोकऱ्यांचा शोध घेणाऱ्या आणि करणाऱ्या तरुणांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. सायबर गुन्हेगार आता नव्या पद्धतीने फसवणूक करत असून तुम्ही सुरक्षित राहण्याची गरज आहे, असा इशारा रिझर्व्ह बँकेने जारी केला आहे. आरबीआयने याबाबत एक पुस्तिकाच प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये डिजिटल पेमेंट आणि ऑनलाइन व्यवहार जितक्या वेगाने वाढतो आहेत, तितक्याच वेगाने सायबर गुन्हेगारांचा प्रवेशही यात वाढतो आहे. तुम्हाला कोणत्याही नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तर तो काळजीपूर्वक करा आणि पैसे देत असाल तर पुन्हा एकदा तपासा, कारण सायबर गुन्हेगार आता नवीन पद्धती वापरत आहेत.

कशी होते फसवणूक?

फसवणूक करणारे नोकऱ्यांबद्दल खोट्या वेबसाइट तयार करतात आणि तुमच्याकडून अर्ज मागतात. नोंदणी करताना तुम्ही तुमचे बँक खाते, आधार आणि मोबाइल क्रमांकाशी संबंधित तपशील टाकता तेव्हा त्यातच फसवणूक होते. सायबर गुन्हेगार एका प्रसिद्ध कंपनीचे अधिकारी म्हणून बनावट मुलाखती घेतात आणि नोंदणी, ट्रेडिंग प्रोग्राम आणि लॅपटॉप इत्यादींसाठी तुमच्याकडून पैशांची मागणी करतात.

टाळण्यासाठी 'या' खबरदारीचे पालन करा

कोणत्याही कंपनीत नोकरीसाठी अर्ज करताना, त्याची ओळख पडताळून पाहा आणि कंपनीच्या प्रतिनिधीशी किंवा कर्मचाऱ्याशी संपर्क होईपर्यंत त्याची माहिती मिळवा. नोकरी देण्यासाठी कोणतीही योग्य कंपनी तुमच्याकडून पैशांची मागणी करत नाही, त्यामुळे अशा कोणत्याही मागणीबाबत सावधगिरी बाळगा. कोणत्याही अज्ञात नोकरी शोधण्याच्या वेबसाइटवर कधीही पैसे देऊ नका.

जनजागृतीसाठी पुस्तिका 

डिजिटल व्यवहाराच्या वेळी होणाऱ्या फसवणुकीपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी आरबीआयने एक पुस्तिका जारी केली आहे. सायबर गुन्हेगार तुम्हाला जाळ्यात अडकवण्यासाठी कोणती युक्ती वापरतात. कोणताही आर्थिक व्यवहार करताना कोणत्या मूलभूत गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, हेही आरबीआयने आपल्या पुस्तिकेत तपशीलवार स्पष्ट केले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
लातूर जिल्हा बँक निवडणूक! मंत्री बाबासाहेब पाटील आणि धीरज देशमुख एकाच गाडीत, राजकीय चर्चांना उधाण
लातूर जिल्हा बँक निवडणूक! मंत्री बाबासाहेब पाटील आणि धीरज देशमुख एकाच गाडीत, राजकीय चर्चांना उधाण
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget