एक्स्प्लोर

RBI Monetary Policy : अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे शेअर बाजारात हाहा:कार; रिझर्व्ह बँक महत्त्वाचा निर्णय घेणार, रेपो रेट घटवणार?

RBI Monetary Policy : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank of India) पतधोरण समितीची नव्या आर्थिक वर्षातील पहिल्या धोरण आढावा बैठकीतील निर्णय आज (9 एप्रिल) जाहीर केला जाणार आहे. 

RBI Monetary Policy : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank of India) पतधोरण समितीची नव्या आर्थिक वर्षातील पहिल्या धोरण आढावा बैठकीतील निर्णय आज (9 एप्रिल) जाहीर केला जाणार आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्याकडून सकाळी 10 वाजता पतधोरण जाहीर (RBI Monetary) Policy होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. फेब्रुवारी महिन्यात महागाई दर 3.61 टक्क्यांवर घसरला आहे. तर हाच दर जानेवारी महिन्यात 4.26 टक्के इतका होता.  

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 4 टक्क्यांच्या महागाई लक्ष्याच्या खाली महागाई दर पोहोचण्याची ही सात महिन्यांतील पहिलीच वेळ आहे. अशात, यामुळे महागाईवरील नियंत्रणाबाबत दिलासा मिळालाय. दरम्यान, मागील काही महिन्यात महागाई दरात होत असलेल्या सातत्याच्या घसरणीनंतर यंदा पुन्हा एकदा 25 बेसिस पाॅईंट्सनं रेपो रेटमध्ये कपात दिसू शकेल.

मागील बैठकीतील निर्णय काय ?

• रेपो रेटमध्ये 25 बेसिस पाॅईंट्सची कपात 
• 2025-26  साठी आर्थिक विकासदर वाढीचा अंदाज 6.7 टक्के
•तिमाही 1: 6.7%
•तिमाही 2: 7.0%
•तिमाही 3: 6.5%
•तिमाही 4: 6.5%
• 2025-26 साठी महागाई दर 4.8 टक्के राहण्याचा अंदाज तर तिमाही 4 साठी तो 4.4 टक्के राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती 
• सामान्य पावसाच्या गृहितकावर आधारित, 2025-26 साठी महागाई दराचा अंदाज 4.2 टक्के 
•तिमाही 1: 4.5%
•तिमाही 2: 4.0%
•तिमाही 3: 3.8 %
•तिमाही 4: 4.2%
 
आरबीआयकडून 25 बेसिस पॉईंटची कपात?

दरम्यान, बाजार आणि अर्थशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार आरबीआयकडून रेपो रेट 25 बेसिस पॉईंटची कपात केली जाऊ शकते. जर, रेपो रेट 6 टक्क्यांवर आला तर गृहकर्जाचे व्याज दर 8 टक्क्यांच्या खाली येऊ शकतात. सध्या बँक आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्या 8.10 टक्के ते 8.75 टक्के व्याजदरावर कर्ज देत आहेत. महागाई कमी असते किंवा विकासाच्या वाढीचा वेग मंदावतो तेव्हा रेपो रेट घटवण्याचा निर्णय आरबीआयकडून घेतला जातो. सध्या दोन्ही गोष्टी सकारात्मक असल्यानं आरबीआयकडून 25 बेसिस पॉईंटची कपात केली जाऊ शकते. म्हणजेच रेपो रेट 6 टक्क्यांवर येईल. जानेवारी ते एप्रिल दरम्यान अनेक सरकारी आणि खासगी बँकांनी त्यांच्या गृहकर्जात 5-25 बेसिस पॉईंटची कपात केली आहे.

कुणाला होणार फायदा

आबीआयच्या नियमानुसार 1 ऑक्टोबर 2019 नंतर ज्यांनी फ्लोटिंग व्याजदरावर कर्ज घेतलं आहे त्यांना बाहेरच्या बेंचमार्कशी जोडणं गरजचं आहे.त्यामुळं आरबीआयनं रेपो रेट घटवल्यास बँकांना देखील गृह कर्जावरील व्याज घटवावं लागू शकतं. जर आरबीआयनं रेपो रेटमध्ये कपात केली तर गृहकर्ज देखील स्वस्त होऊ शकतं. याचा फायदा नवं गृहकर्ज घेणाऱ्यांना आणि फ्लोटिंग इंटरेस्ट रेट असणाऱ्यांना फायदा होईल.
 
हे ही वाचा 
 
Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget