एक्स्प्लोर

RBI Monetary Policy: आरबीआयचे पतधोरण जाहीर, तुमच्या खिशावर काय होणार परिणाम, जाणून घ्या

RBI Monetary Policy Impact On Your Budget:  आरबीआयने आज आपले पतधोरण जाहीर केले असून त्याचा परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.

RBI Monetary Policy Impact On Your Budget:  रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2022-23 मधील आपले पहिले पतधोरण जाहीर केले. सलग 11 व्यांदा रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणताही बदल केला नाही. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पतधोरणाची घोषणा करताना रेपो दर कायम  ठेवला. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर व्याज दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, ही शक्यता ही मावळली आहे. 

सध्या तरी कर्ज स्वस्त

विकासकांकडून घरांच्या किंमतीत वाढ होत असली, ऑटोमोबाइल कंपन्यांकडून कारच्या किंमतीत वाढ होत असली तरी व्याज दरात बदल होणार नसल्याचे कर्जावर त्यांचा परिणाम होणार नाही. गृह कर्ज, ऑटो कर्ज अथवा शैक्षणिक कर्ज सध्या तरी महाग होणार नाही. 

वाढत्या महागाईने चिंता

आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर करताना वर्ष 2022-23 मध्ये 5.7 टक्के इतका महागाई दर राहण्याचा अंदाज वर्तवला. सन 2021-22 मध्ये हा दर 4.5 टक्के इतका होता. सध्या किरकोळ महागाईचा दर आरबीआयच्या अंदाजापेक्षा अधिक 6 टक्के इतका आहे. कमोडिटीतील महागाईमुळे महागाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

कर्ज महागणार 

महागाईवर लगाम लावणे ही आरबीआयची प्राथमिकता असल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले. याचा अर्थ स्पष्ट असून वाढत्या महागाईच्या दृष्टीने आरबीआय येत्या काही दिवसात कर्ज आणखी महाग होण्याची शक्यता आहे. आता आरबीआयकडून पुढील पतधोरण जाहीर होईल तेव्हा व्याज दरात बदल होण्याची शक्यता असून कर्ज आणखी महाग होऊ शकतात. बँकांकडून सातत्याने डिपॉझिटवर व्याज दर वाढवले जात असून कर्जावरील व्याज दर स्थिर आहेत. बचतीवर व्याज दर वाढणे म्हणजे कर्जांवरील व्याज दरदेखील आगामी काळात वाढण्याची शक्यता असल्याचे म्हटले जाते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावरील कर माफ केला, तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? मोदींचा उद्योजकांना थेट सवाल...
12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावरील कर माफ केला, तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? मोदींचा उद्योजकांना थेट सवाल...
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, 20 मिनिटं हेलिपॅडवर थांबल्यानंर शिंदेंनी मोठा निर्णय घेतला...
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, बॅटरी लो झाल्यानं दुसरं इंजिन सुरु होण्यास, अखेर शिंदेंचा मोठा निर्णय

Embed widget