एक्स्प्लोर

Ratan Tata : टाटा उद्योग समूहाला यशाच्या शिखरावर नेणाऱ्या रतन टाटा यांचा पगार किती होता? एका मिनिटाला मिळायचे तब्बल 'इतके' रुपये?

टाटा उद्योगसमूहाचे अध्यक्षपद भूषवलेल्या आणि या उद्योग समूहाला नव्या शिखरावर पोहोचवणाऱ्या रतन टाटा यांना किती रुपये पगार मिळायचा, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.

मुंबई : टाटा उद्योग समूहाला (Tata Industries Group) यशाच्या नव्या शिखरावर नेऊन ठेवणारे उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata Died) यांचे वयाच्या 86 व्या वर्षी 09 ऑक्टोबर रोजी निधन झाले. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण उद्योगविश्वासह भारतभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यातील अनेक भावूक, आठवणीत राहावेत असे प्रसंग समोर येत आहेत. दरम्यान, कधीकाळी संपूर्ण टाटा उद्योगाची धुरा सांभाळणाऱ्या रतन टाटा यांना नेमका पगार किती मिळायचा याची अनेकांना उत्सुकता आहे. 

टाटा उद्योग समूहाचा 100 देशांत विस्तार

टाटा उद्योग समूह फक्त भारतच नव्हे तर जगातील अनेक देशांत पसरलेला आहे. या उद्योग समूहाच्या 30 पेक्षा जास्त कंपन्या आहेत. या कंपन्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. जवळपास 100 देशांत टाटा उद्योग समहूाचा उद्योग विस्तारलेला आहे. रतन टाटा यांनी 1991 ते 2012 या काळा टाटा समूह आणि टाटा सन्स या अद्योग समूहाचे अध्यक्षपद सांभाळलेले आहे. या काळात त्यांनी टाटा उद्योग समूहाला नव्या शिखरावर नेऊन ठेवला. रतन टाटा हे ऑक्टोबर 2016 ते जानेवारी 2017 या काळात टाटा उद्योग समूहाचा अंतरिम अध्यक्ष होते. 

रतन टाटा यांचे वेतन किती होते?

वेगवेगळ्या वृत्तांनुसार टाटा उद्योग समूह आणि टाटा सन्सचे अध्यक्ष असताना रतन टाटा यांचा वार्षिक पगार 2.2 कोटी रुपये होता. या वार्षिक गारानुसार रतन टाटा यांना महिन्याला साधारण 20.83 लाख रुपये पगार मिळायचा. म्हणजेच रतन टाटा यांना दिवसासाठी 70 हजार रुपये पगार मिळायचा. एका तासाचा हिशोब करायचा झाल्यास त्यांना एका तासाला 2900 रुपये मिळायचे.

रतन टाटा यांची संपत्ती किती होती? 

 इतर उद्योगपतींच्या तुलनेत रतन टाटा यांना फारच कमी वेतन मिळालयचे. रतन टाटा यांना समाजोपयोगी कामे करण्याची फार आवड होती. शिक्षण, वैद्यकीय सेवा, संशोधन आदी क्षेत्रात त्यांनी भरभरून आर्थिक मदत केलेली आहे. रतन टाटा हे अब्जाधीश होते. त्यांना पगाराव्यतिरिक्त गुंतवणूक केलेले शेअर्स, अन्य गुंतवणुकीतूनही पैसे मिळायचे. रतन टाटा यांची एकूण संपत्ती 3800 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.

हेही वाचा :

Ratan Tata Death: अलिबागच्या फार्म हाऊसवर उपचारासाठी आलेल्या डॉक्टरला कुत्रा कडकडून चावला, मग रतन टाटांनी काय केलं?

गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवणाऱ्या रतन टाटांच्या 26 कंपन्या कोणत्या? सविस्तर यादी एका क्लिकवर

मोठी बातमी!  देशातील सर्वात मोठ्या IT कंपनीला 11909 कोटींचा नफा, गुंतवणूकदारांना लाभांश जाहीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 11 Oct 2024Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेशNew Delhi Dasra   राजधानी दिल्लीत रामलीला कमिटीकडून रावणदहनाच्या कार्यक्रमाची जोरदार तयारीABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 11 October 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
Arvind Kejriwal : फुकटातील रेवड्या अमेरिकेत पोहोचल्या! डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण शेअर करत केजरीवाल असं का म्हणाले?
फुकटातील 'रेवड्या' अमेरिकेत पोहोचल्या! डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण शेअर करत केजरीवाल असं का म्हणाले?
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
Embed widget