एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

PMFBY Scheme : मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार भेट! तलाव, ट्रॅक्टर आणि जनावरांनाही मिळणार पीक विम्याचा लाभ

PMFBY Portal : केंद्र सरकार शेतकऱ्यांना शानदार भेट देण्याच्या तयारीत आहे. पीक विमा योजनेअंतर्गत लाभ वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana : केंद्र सरकार (Central Governament) नवीन भेट देण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधान पीक विमान योजना (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) अंतर्गत शेतकऱ्यांना होणार लाभ अधिक वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून (Modi Governament) प्रयत्न सुरु आहेत, त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना (Farmars) दिलासा देण्याची शक्यता आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत (PMFBY Scheme) शेतकऱ्यांना सध्या पिकांसाठी विमा संरक्षणाचा लाभ मिळतो. सरकार या विमा योजनेतील व्याप्ती वाढवण्याची तयारी करत आहे. येत्या काही दिवसांत या योजनेंतर्गत तलाव, ट्रॅक्टर, जनावरे आदींच्या विमा संरक्षणाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सरकारकडून तयारी सुरू आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेची व्याप्ती वाढणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार लवकरच देशातील शेतकऱ्यांना एक खास भेट देण्याच्या तयारीत आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हा दावा केला आहे. या अहवालात म्हटलं आहे की, केंद्र सरकार प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील लाभांची व्याप्ती केवळ पिकांच्या पलीकडे वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी तलाव, ट्रॅक्टर, गुरे, ताडाची झाडे या मालमत्ता पीक विमा योजनेच्या कक्षेत आणण्याची तयारी सुरू आहे.

पोर्टलला नवीन स्वरूप मिळण्याची शक्यता

पंतप्रधान पीक विमा योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार पंतप्रधान पीक विमा योजना पोर्टलला नवीन रूप देऊ शकते. पंतप्रधान पीक विमा योजना पोर्टल एक व्यापक व्यासपीठ म्हणून विकसित केलं जाऊ शकतं, ज्यामुळे शेतकऱ्यांना पिकांव्यतिरिक्त इतर मालमत्तेवर विमा संरक्षणाचा लाभ देता येईल. यासाठी सरकार 30 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची शक्यता आहे.

तुम्ही AIDA अ‍ॅपची मदत घेऊ शकता

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, या मोहिमेला AIDA PMFBY Scheme Crop Insuranceपद्वारे आणखी विकसित केलं जाऊ शकतं.  AIDA अ‍ॅप यावर्षी जुलैमध्ये सुरू करण्यात आलं होतं. या अंतर्गत लोकांची घरोघरी जाऊन नोंदणी केली जाईल, जेणेकरून पीक विमा शेतकर्‍यांसाठी अधिक सुलभ करता येईल. या PMFBY Scheme Crop Insuranceपद्वारे, विमा मध्यस्थ केवळ पीक विम्यासाठी शेतकर्‍यांची नोंदणी करू शकणार नाहीत, तर ते 4 कोटी शेतकर्‍यांना विनाअनुदानित योजनांचा लाभ देण्यास सक्षम असतील.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारचा प्रयत्न

पंतप्रधान पीक विमा योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकारने सातत्याने अनेक उपक्रम सुरू केले आहेत. यामध्ये येस-टेक, विंड्स पोर्टल आणि AIDE अ‍ॅपचा समावेश आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे 2022-23 मध्ये विमा योजनेंतर्गत विमा उतरवलेल्या क्षेत्रात 12 टक्के वाढ नोंदवली गेली असून ती सुमारे 50 दशलक्ष हेक्टरपर्यंत पोहोचली. तसेच, ही 2023-24 च्या खरीप हंगामात ते 57 ते 60 दशलक्ष हेक्टरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule Full PC : विधानसभा निवडणूक संपताच भाजपच्या सदस्यता नोंदणीला प्रारंभ होणारMaharashtra Assembly Seat Sharing : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी ?Prakashrao Abitkar : जनता माझ्यासोबत असल्यानंच माझा विजय - प्रकाश आबिटकरABP Majha Headlines :  2 PM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Maharashtra Assembly Election Results 2024: बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
MLA List Maharashtra 2024 : महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी 2024, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
Pune Paschim Assembly Election Winner List 2024 : कोल्हापूर, साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार, सांगलीत फक्त एक; पश्चिम महाराष्ट्रातील 58 आमदारांची यादी एकाच ठिकाणी
कोल्हापूर, साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार, सांगलीत फक्त एक; पश्चिम महाराष्ट्रातील 58 आमदारांची यादी एकाच ठिकाणी
Embed widget