एक्स्प्लोर

Personal Loan vs Credit Card: वैयक्तिक कर्ज की क्रेडिट कार्ड, आर्थिक संकटाच्या काळात पैशांसाठी कोणता पर्याय वापरावा?  

Personal Loan vs Credit Card: आपत्कालीन स्थितीत पैशांची आवश्यकता असते तेव्हा लोक वैयक्तिक कर्ज काढतात किंवा क्रेडिट कार्डचा वापर करतात.

Personal Loan vs Credit Card नवी दिल्ली : अनेकदा अचानक आलेल्या अडचणीमुळं तातडीनं पैशांची व्यवस्था करावी लागते. वैद्यकीय अडचण किंवा आर्थिक अडचणीमुळं तातडीनं पैसे लागतात. यावेळी लोकासमोर कोणाकडून उसने पासे घेणे किंवा वैयक्तिक कर्ज घेणे  अथवा क्रेडिट कार्डचा वापर करणे हा पर्याय असतो.  वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्डवर लगेचच पैसे मिळतात मात्र, दोन्हींची पद्धत आणि खर्च वेगळा असतो.  

वैयक्तिक कर्ज की क्रेडिट कार्ड वापरावे?

वैयक्तिक कर्ज बँकेकडून अथवा वित्तीय संस्थेकडून घ्यावं लागतं. याची परतफेड दरमहा ईएमआयद्वारे करावी लागते. या कर्जाचे व्याज दर निश्चित असतात. त्यामुळं दरमहा किती ईएमआय भरायचा आहे हे देखील कर्जदाराला माहिती असतं. तर, क्रेडिट कार्डवर एक क्रेडिट लिमिट मिळते, ज्याचा वापर गरज असेल तेव्हा करता येतो. यानंतर निश्चित तारखेला पूर्ण रक्कम भरावी लागते. निश्चित तारखेपर्यंत रक्कम जमा केल्यास व्याज द्यावं लागत नाही. मात्र, त्यानंतर पैसे भरल्यास व्याज किंवा इतर चार्जेस द्यावे लागतात.  

जर तुमचा खर्च 2 लाख ते 5 लाख रुपये असेल तर तुम्हाला वैयक्तिक कर्जाचा पर्याय चांगला आहे. या रकमेच्या परतफेडीसाठी ईएमआय निश्चित असतो. यामुळं परतफेड करणं सोपं असतं. तर, जर तुम्हाला 10 किंवा 20 हजारांची गरज असेल आणि पुढील महिन्यात पगार आल्यावर तुम्ही ते पुन्हा भरु शकत असाल तर क्रेडिट कार्डचा पर्याय चांगला आहे. यासाठी कर्ज काढावं लागत नाही पैसे लगचेच मिळतात. 

वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड यापैकी कोणता पर्याय फायदेशीर यासंदर्भात विचार करायचा असल्यास कर्ज किंवा क्रेडिट कार्ड निवडताना व्याज दरासोबत प्रोसेसिंग फी, ईएमआयला उशीर झाल्यास होणारा दंड, क्रेडिट कार्डचे लेट पेमेंटचे चार्जेस, फायनान्स चार्जेस आणि इतर फी देखील पाहावी. यासाठी खर्च करताना तो विचारपूर्वक केला पाहिजे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Karj Mafi : कर्जमाफीसाठी 5029 कोटी वर्ग, 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; प्रोत्साहनपर रकमेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
6.22 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 5029 कोटी रुपये जमा, मुख्यमंत्र्यांकडून प्रोत्साहनपर रकमेबाबत महत्त्वाची अपडेट
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
Gold Silver Rate Hike: अमेरिकेनं इराणवरी हल्ले थांबवताच सोने-चांदीच्या दरांत मोठी उसळी; सोनं प्रति तोळा दीड लाखांच्या उंबरठ्यात, तर चांदीचे दर थेट 10 हजारांनी वाढले
सोन्या-चांदीच्या दरांत मोठी उसळी, सोनं प्रति तोळा दीड लाखांच्या उंबरठ्यावर, तर चांदीचे दर 10 हजारांनी वाढले
एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 
एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget