पर्सनल लोनमुळे तुमची राहण्याची जागा कशी वाढवू शकते?
गृह सुधारणेसाठी असललेल्या पर्सनल लोनविषयी तुम्हाला माहिती असाव्या अशा पाच महत्त्वाच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
Personal Loan: अलीकडील ट्रेंडप्रामणे तुम्हाला तुमच्या घराला नवीन रुप देण्याची गरज वाटू शकते. गृह सुधारणेसाठी पर्सनल लोन तुमच्या आर्थिक गरजांची काळजी घेऊ शकते. अनेक कारणांमुळे तुमच्या घराचे नूतनीकरण करणे हा एक चांगला निर्णय असू शकतो. घराचे पुनर्विक्री मूल्य आणि तुमची एकूणच निव्वळ संपत्ती वाढवताना तुम्ही तुमचे जीवनमान सुधारू शकता. ते सुस्थितीत ठेवणे हेही महत्त्वाचे आहे. यामध्ये दुरुस्ती, फरशी (फ्लोअरिंग) बदलणे, पेंटिंग, प्लंबिंग, इलेक्ट्रिक काम, फॉल्स सिलिंग लावणे आणि छत गळणार नाही याची खात्री करुन घेणे याचा समावेश आहे.
मुख्य अडचण म्हणजे घरात सुधारणा करणे अतिशय खर्चिक असू शकते. बचत करणे सगळ्यात उत्तम आहे म्हणजे तुम्ही तुमच्या बचतीतून या कर्चासाठी पैसे देऊ शकता, पण असे करणे नेहमीच शक्य नसते. चांगली बातमी अशी की पर्सनल लोन तुम्हाला आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन देऊ शकते. मग, तुम्हाला जेव्हा पर्सनल लोन मिळू शकते तर तुमच्या घराची दुरुस्ती किंवा नूतनीकरणाला उशीर का करायचा आणि आत्ता का करायचे नाही?
पर्सनल लोनसाठी तुम्हाला हमीदार (गॅरेंटर) किंवा तारण असण्याची आवश्यकता नाही. ते मिळवणे सोपे आहे आणि उपयोग करुन घेण्यास आणखी सोपे आहे. बहुतांश कर्जदात्यांकडे फारच कमी कागदपत्रांची आवश्यकता असते. तुम्हाला सुलभ असेल अशा कालावधीत तुम्ही लोनची परतफेड करू शकता.
गृह सुधारणेसाठी असललेल्या पर्सनल लोनविषयी तुम्हाला माहिती असाव्या अशा पाच महत्त्वाच्या गोष्टी:
लहान, मध्यम आणि मोठ्या लोन रकमा
तुम्हाला मिळालेल्या कोटेशनच्या आधारावर, घरावर खर्च करण्यासाठी असलेल्या पर्सनल लोनमध्ये (personal loan for home renovation) तुम्हाला कोटशनमध्ये नमूद काही ठराविक रक्कम मिळू शकते किंवा संपूर्ण रक्कम मिळू शकते. बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोनच्या मदतीने तुम्ही गृह उद्दिष्टासाठी अगदी कमी रु. 1 लाख ते जास्तीत जास्त रु. 35 लाखांपर्यंतचे आर्थिक सहाय्य घेऊ शकता. तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघराचे नूतनीकरण करायचे असेल किंवा बेडरुमचा दीर्घप्रतिक्षित मेकओव्हर करायचा असेल तर अशा पर्सनल लोनमुळे तुमचा खर्च भागवला जाऊ शकतो.
परतफेडीचे अनेक पर्याय
पर्सनल लोन मिळणे सोपे आहे आणि परतफेड करण्यासाठी तुमच्यासाठी सुलभ असलेल्या EMIची निवड तुम्ही करु शकता. दीर्घ परतफेड कालावधी निवडल्यास सामान्यपणे कमी EMI लागतो तर कमी परतफेड कालावधी घेतल्यास EMI जास्त असतो पण देय व्याज कमी होते. तुमचे मासिक खर्च व्यवस्थापित करण्यासाठी तुम्हाला सोयीची कर्ज मुदत (लोन टर्म) शोधा.
24 तासात* पैसे
बहुतांश वेळा, मंजुरीला पारसा वेळ लागत नाही आणि एक दिवसाच्या आत पैस तुमच्या बँक खात्यात पाठवले जातात.
फ्लेक्झी लोन पर्याय
बजाज फिनसर्व्हसारखे काही कर्जदाते पर्सनल लोनच्या आवृत्त्या देऊ करतात ज्या अधिक लवचिक असतात. या प्रकरणात, तुम्हाला अशी कर्ज मंजुरी दिली जाऊ शकते जी जेव्हा तुम्हाला पैशांची गरज आहे तिथे वापरता येते. आणि तुम्ही वापरलेल्या रकमेवर व्याज भरा.
सुलभ पात्रता निकष
कर्जासाठी कोण पात्र आहे याबाबत बहुतेक कर्जदात्यांचे स्वतःचे नियम असतात. परंतु, तुम्ही जर चांगले मासिक उत्पन्न आणि चांगला सिबिल स्कोअर असलेले पगारदार नोकरदार असाल तर तुम्हाला पर्सनल लोन मिळण्यात (getting a personal loan) कोणतीही अडचण येऊ नये.
गृह सुधारासाठी बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोन मिळवण्याच्या पायऱ्या
पायरी 1: बजाज फिनसर्व्ह संकेतस्थळावर जा.
पायरी 2: तुमचा अर्ज सुरु करण्यासाथी “अप्लाय” बटनवर क्लिक करा.
पायरी 3: तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करा आणि तुमच्या फोनवर पाठवलेला ओटीपी व्हेरिफाय करा.
पायरी 4: तुमची सामान्य माहिती प्रविष्ट करा, जसे तुमचे संपूर्ण नाव, पॅन (PAN), जन्मतारीख आणि पिन कोड आणि प्रोसीड क्लिक करा.
पायरी 5: लोनची रक्कम आणि कालावधी प्रविष्ट करा आणि तुमचा लोन अर्ज सादर करा.
बजाज फिनसर्व्ह भारतातील सर्वोत्तम पर्सनल लोन देऊ करते. तुम्ही पर्सनल लोनसाठी पात्र आहात की नाही याची माहिती करुन घेण्यासाठी तुम्ही पर्सनल लोन कॅलक्युलेटर वापरू शकता. आजच तुम्हाला असलेली ऑफर तपासा आणि खर्चाची काळजी न करता तुमच्या घराच्या नूतनीकरणाचे नियोजन करा.
Disclaimer : हा लेख एक स्पॉन्सर्ड फिचर आहे. ABP किंवा ABP LIVE येथे व्यक्त केलेल्या मतांचे समर्थन करत नाही. या लेखात नमूद केलेल्या सर्व गोष्टींसाठी आम्ही कोणत्याही प्रकारे जबाबदार किंवा उत्तरदायी असणार नाही. तसेच या लेखात सांगितलेली माहिती, घोषणा, पुष्टीकरण इत्यादीसाठी जबाबदार असणार नाही. त्यानुसार वाचकांना हा सल्ला दिला जातोय.