HDFC Life Insurance: कमी वयात लाईफ इन्शुरन्स काढाल तर प्रीमियम बसेल कमी, एचडीएफसी देतंय एक कोटी रुपयांचे विमा सुरक्षा कवच
HDFC Life Click 2 Protect Super Plan: या योजनेअंतर्गत दर दिवशी फक्त 26 दिवस भरुन तुम्ही एक कोटी रुपयांचं लाईफ कव्हर मिळवू शकता.
HDFC Life Click 2 Protect Super Plan: एक तरुण त्याच्या लग्नाच्या दिवशीच गायब होतो, त्यावर त्या तरुणाचे वडील म्हणतात की, अरे तो माझा मुलगा आहे, तो 100-200 रुपयांसाठी पळाला नाही. मंडपवाल्याने तीन-तीन लाख रुपयांचा मंडप खर्च दाखवला आहे, त्यामुळे तो पळून गेला. त्यावर मंडपवाला म्हणतो की, मंडप आधीच बूक केला असता तर ही वेळ आली नसती, तुम्हाला ते अधिक स्वस्त पडलं असतं.
लग्नासाठी तुमची सर्व बचत भरावी लागू नये म्हणून लग्न मंडप आगाऊ बूक करणे योग्य नाही का? लाईफ इन्शुरन्सच्या बाबतीतही तेच आहे. जितक्या लवकर तुम्ही लाईफ इन्शुरन्स काढाल तितके कमी पैसे भरावे लागतील, प्रीमियम तितका कमी बसेल.
Disclaimer : हा लेख एक स्पॉन्सर्ड फिचर आहे. ABP किंवा ABP LIVE येथे व्यक्त केलेल्या मतांचे समर्थन करत नाही. या लेखात नमूद केलेल्या सर्व गोष्टींसाठी आम्ही कोणत्याही प्रकारे जबाबदार किंवा उत्तरदायी असणार नाही. तसेच या लेखात सांगितलेली माहिती, घोषणा, पुष्टीकरण इत्यादीसाठी जबाबदार असणार नाही. त्यानुसार वाचकांना हा सल्ला दिला जातोय.