EMI : जर तुम्ही कर्जाचा हफ्ता भरू शकत नाही तर तुमच्याकडे काय पर्याय आहेत? 

Bank Loan Options : जर तुम्ही वेळेवर ईएमआय भरण्यास सक्षम नसाल तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो, परंतु कर्जाची पुर्तता करून तुम्ही कर्जाच्या सापळ्यातून बाहेर पडू शकता.

मुंबई: आपण कर्ज घेतो (Bank Loan) आणि नेमक्या त्याच वेळी आपल्या नोकरीची अडचण येते, आरोग्य किंवा इतर खर्चिक गोष्टी समोर येतात. त्यामुळे कर्जाचा ईएमआय (EMI) म्हणजे हप्ताही वेळेवर भरता येत नाही. त्यावेळी

Related Articles