search
×

बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझिट : मुलांच्या शिक्षणासाठी बचतीचा स्मार्ट पर्याय

Fixed Deposit (FD) ही एक अशी सुरक्षित गुंतवणूक आहे, ज्यामध्ये मोठी रक्कम एखाद्या आर्थिक संस्थेकडे विशिष्ट काळासाठी ठेवली जाते.

FOLLOW US: 
Share:

मुलांना सर्वोत्तम शिक्षण देण्याचं प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं. मात्र, दर्जेदार शिक्षणाचा वाढता खर्च कित्येकांसाठी मोठा आर्थिक अडथळा तयार करणारं झालं आहे. मुलांच्या क्षमतेला पूर्ण न्याय देण्यासाठी तुमच्या आर्थिक सुरक्षेला धक्का न लावणाऱ्या स्मार्ट बचत योजनेची गरज असते. अशावेळी बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझिट ही विश्वासार्ह आणि प्रभावी सुविधा ठरते.

निश्चित ठेव म्हणजे काय?

Fixed Deposit (FD) ही एक अशी सुरक्षित गुंतवणूक आहे, ज्यामध्ये मोठी रक्कम एखाद्या आर्थिक संस्थेकडे विशिष्ट काळासाठी ठेवली जाते. हा कालावधी काही दिवसांपासून काही वर्षांपर्यंत कोणताही असतो व त्यावर निश्चित दराने व्याज दिले जाते. ठेवीची रक्कम या कालावधीत लॉक राहाते व मॅच्युअर झाल्यानंतर त्यावर खात्रीशीर परतावे मिळतात.

शिक्षणासाठीच्या बचतीसाठी बजाज फायनान्स एफडी का?

तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी बजाज फायनान्स एफडी ही योग्य निवड असण्यामागची कारणे :

  • सुरक्षितता : बजाज फायनान्स एफडीला क्रिसिल आणि आयसीआरएसारख्या एजन्सीजकडून उच्च प्रतीचे एएए रेटिंग मिळाले आहे, जे कंपनीच्या आर्थिक ताकदीचे प्रतीक आहे. याचाच अर्थ तुम्ही कष्टाने मिळवलेले पैसे सुरक्षित राहातात.
  • स्पर्धात्मक व्याज दर : बजाज फायनान्सद्वारे प्रती वर्ष 8.85 टक्क्यांपर्यंतचा सर्वाधिक दरांपैकी एक व्याजदर दिला जातो. यामुळे तुमची बचत वेगाने वाढते आणि लक्ष्य लवकर गाठता येते.
  • सुलभ कालावधी : मुलाच्या शिक्षणानुसार एफडीचा कालावधी निवडण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला मिळते. बजाज फायनान्स एफडीचा कालावधी 12 ते 60 महिन्यांदरम्यानचा असून त्याच्या मदतीने लघुकालीन (शाळेचे शुल्क) तसेच दीर्घकालीन ध्येये (विद्यापीठ) पूर्ण करणे शक्य होते.
  • सोयीस्कर ऑनलाइन उपलब्धता : बजाज फायनान्स डिजिटल एफडीमुळे तुमच्या मुलासाठीची बचत पूर्णपणे ऑनलाइन पातळीवर हाताळता येते. तुम्हाला बजाज फिनसर्व्हचे संकेतस्थळ किंवा अ‍ॅपद्वारे एफडी सहजपणे बुक करता येईल तसेच तिचा मागोवा घेता येईल.

बजाज फायनान्स एफडीसह बचतीची कशाप्रकारे सुरुवात करावी?

1. गरजांचा अंदाज घ्या: मुलाच्या शिक्षणाचा भविष्यात किती खर्च येऊ शकेल याचा अंदाज घ्या. त्यात ट्युशनचे शुल्क, राहाण्याचा खर्चही धरा.
2. बचतीचे ध्येय ठरवा: मुलाच्या शिक्षणासाठी दरमहा किती पैसे बाजूला ठेवता येतील हे जाणून घ्या.
3. कालावधी ठरवा: तुमची आर्थिक योजना आणि मुलासाठीचे शैक्षणिक ध्येय यांना सुसंगत ठरणारा एफडीचा कालावधी निवडा.

गुंतवणुकीची रक्कम ठरवा

एफडी कॅल्यक्युलेटरच्या मदतीने तुम्हाला हव्या त्या वेळेत इच्छित रक्कम मिळवण्यासाठी ठराविक कालावधीने किती रक्कम गुंतवावी लागेल याचा विचार करा. Bajaj Finance FD Calculator  मुळे हे काम सोपे होते व तुम्हाला वेगवेगळ्या परिस्थितीचा विचार करता येतो.

बचतीची वृद्धी करण्यासाठी टिप्स

  • लवकर सुरुवात करा : जितकी लवकर सुरुवात कराल, तितके चांगले. लवकर बचत केलेली छोटी रक्कमही काळाच्या ओघात महत्त्वाची ठरू शकते.
  • नियमित योगदान : बचतीची सवय लावून घ्या. तुमच्या पगाराच्या खात्यातून मुलांसाठीच्या एफडीमध्ये दरमहा पैसे आपोआप हस्तांतरित होतील याची काळजी घ्या.
  • पुनरावलोकन आणि पुनर्संतुलन : व्याज दर किंवा मुलांच्या गरजा बदलल्यास त्याप्रमाणे बचतीचे धोरण ठरवा.

बजाज फायनान्स एफडीचे अतिरिक्त लाभ

  • एफडीवर कर्ज मिळवण्याची सोय : गरजेच्या वेळेस एफडीवर कर्ज मिळवण्याची सोय बजाज फायनान्सतर्फे दिली जाते. यामुळे तुम्हाला लगेच पैसे मिळतात व त्यासाठी संभाव्य व्याजाचे उत्पन्न गमवावे लागत नाही.
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी खास दर : ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक पातळीवर 0.25 टक्क्यांपर्यंतचा अतिरिक्त व्याजदर दिला जातो.

सारांश

बजाज फायनान्स हे आर्थिक सेवा क्षेत्रातील विश्वासार्ह नाव असून त्याद्वारे बचतीत वाढ करण्यासाठी सुरक्षित प्लॅटफॉर्म दिला जातो. बजाज फायनान्स एफडीच्या मदतीने तुमच्या मुलाच्या शिक्षणाचे नियंत्रण हाती घ्या आणि त्यांना अमूल्य भेट – त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी द्या.

This article is a paid feature. ABP and/or ABP LIVE do not endorse/ subscribe to the views expressed herein. We shall not be in any manner be responsible and/or liable in any manner whatsoever to all that is stated in the said Article and/or also with regard to the views, opinions, announcements, declarations, affirmations, etc., stated/featured in the said Article. Accordingly, viewer discretion is strictly advised.
Published at : 26 Mar 2024 12:47 PM (IST) Tags: education bajaj finance FD Fixed Deposit

आणखी महत्वाच्या बातम्या

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

पगार येतो पण पैसा टिकत नाही, नेमकं काय करावं? 'हा' फॉर्म्युला वापरा, भरपूर पैसे मिळवा

पगार येतो पण पैसा टिकत नाही, नेमकं काय करावं? 'हा' फॉर्म्युला वापरा, भरपूर पैसे मिळवा

टॉप न्यूज़

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया

Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला

Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला

पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस

पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस

Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल

Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल