एक्स्प्लोर

आताच तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करा, नाहीतर भरावा लागेल हजारांचा दंड, शेवटची तारीख लवकरच...

PAN AADHAAR Link : जर कोणत्याही पॅनकार्ड धारकाने अंतिम मुदतीपर्यंत किंवा त्यापूर्वी आपला पॅन आधार कार्डशी लिंक केला नाही तर विलंब शुल्क म्हणून 1000 रुपये भरावा लागेल.

PAN AADHAAR Link : सध्या, देशात पॅन (PAN) आणि आधार (AADHAAR) लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे. जर तुम्ही या शेवटच्या तारखेपर्यंत आधार कार्ड पॅनशी लिंक केले नाही तर तुम्हाला 1000 रुपयांचा दंड भरावा लागेल. पॅनकार्ड आधारशी कसं लिंक करावं याची प्रक्रिया जाणून घ्या. 

अनेक आर्थिक कामे थांबू शकतात

पॅनकार्ड धारकांनी जर 31 मार्च 2022 पर्यंत त्यांचा कायमस्वरूपी खाते क्रमांक (PAN)आधार कार्ड क्रमांकाशी लिंक नाही केला तर अनेक आर्थिक कामे थांबू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर पॅन कार्ड आधारशी लिंक करा. 

उशीर केल्यास पॅन कार्ड अवैध मानले जाईल

जर तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन दिलेल्या मुदतीपर्यंत लिंक केले नाही, तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पॅनकार्ड धारकाने आधार लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा त्याचे पॅनकार्ड अवैध ठरेल. पॅनकार्ड अवैध झाल्यामुळे आयकर भरणे शक्य होणार नाही. बॅंकेत खातं उघडता येणार नाही, अशी इतर अनेक कामेही थांबू शकतील. तसेच म्युच्युअल फंड, स्टॉक ट्रेडिंग इत्यादी कामेही थांबतील. 

पॅन आधारशी कसे लिंक केले जाऊ शकते ते येथे जाणून घ्या

  • आयकर ई-फायलिंग पोर्टल https://incometaxindiaefiling.gov.in/ उघडा.
  • त्यावर नोंदणी केली नसेल तर नोंदणी करा. 
  • तुमचा पॅन खाते क्रमांक हा तुमचा यूजर आयडी असेल.
  • यूजर आयडी, पासवर्ड आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
  • एक पॉप अप विंडो उघडेल जी तुम्हाला तुमचा पॅन आधारशी लिंक करण्यास सांगेल.
  • जर पॉप अप विंडो उघडत नसेल तर मेन्यूबारवरील 'प्रोफाइल सेटिंग्ज' वर जा आणि 'लिंक आधार' वर क्लिक करा.
  • पॅन नुसार, नाव, जन्मतारीख आणि लिंग यासारख्या तपशीलांचा उल्लेख आधीच केला जाईल.
  • तुमचा आधार आणि पॅन कार्ड तपशील verify करा.
  • तपशील जुळत असल्यास, तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि "आता लिंक" बटणावर क्लिक करा.
  • एक पॉप-अप संदेश दर्शवेल की तुमचा आधार तुमच्या पॅनशी यशस्वीरित्या लिंक झाला आहे.

आयकर कायद्याच्या (Income Tax Act) कलम 234H मध्ये विलंब शुल्काची तरतूद समाविष्ट आहे जर तुम्ही निष्क्रिय पॅनकार्ड वापरले असेल तर तुम्हाला 10 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार

Embed widget