एक्स्प्लोर

 NSE Update: एनएसईनं इतिहास रचला, क्लाइंट अकाऊंटसची संख्या 20 कोटींच्या पार, महाराष्ट्र 3.6 कोटी खात्यांसह महाराष्ट्र टॉपवर   

National Stock Exchange: नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं क्लाइंट अकाऊंटची संख्या 20 कोटींच्या पार गेली आहे. एनएसईर महाराष्ट्रातील क्लाइंट अकाऊंटसची  संख्या 3.6 कोटी आहे.  

NSE News Update मुंबई : भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्सनं यंदा उच्चांक गाठल्याचं पाहायला मिळालं. शेअर बाजारात ऑक्टोबर महिन्यात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. परकीय गुंतवणूकदारांनी  भारतीय शेअर बाजारातून रक्कम काढून घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र, याच काळात शेअर बाजारात ट्रेडिंग जोरदार सुरु असताना नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं इतिहास रचला आहे. एनएसईवरील  क्लाइंट अकाऊंटची संख्या 20 कोटींच्या पुढे गेली आहे. 8 महिन्यांपूर्वी एनएसईवरील क्लाइंट अकाऊंटची संख्या 16.9 कोटी होती. गेल्या 8 महिन्यात एनएसईवरील क्लाइंट अकाऊंटची संख्या वाढली आहे.   

महाराष्ट्र अग्रेसर

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार क्लाइंट अकाऊंसच्या संख्येत महाराष्ट्र  पहिल्या स्थानावर आहे. महाराष्ट्रातील अकाऊंटसची संख्या 3.6 कोटी आहे. महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशात 2.2 कोटी, गुजरात 1.8 कोटी क्लाइंट अकाऊंटस आहेत. राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये 1.2 कोटी अकाऊटस आहेत. या राज्यांच्या अकाऊंटसी बेरीज केली असता ती 10 कोटींच्या पुढे जाते.  


नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं सांगितल्यानुसार यूनिक रजिस्टर्ड इनवेस्टर्स बेस 10.5 कोटींवर पोहोचला आहे. एनएसईनं हा 10 कोटींचा टप्पा 8 ऑगस्टला पार केला होता. एनएसईचे चीफ बिजनेस डेव्हलपमेंट ऑफिसर श्रीराम कृष्णन यांनी याबाबत माहिती दिली. गुंतवणूकदारांची संख्या वाढवून आम्ही मोठं यश मिळालं आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये क्लाइंट अकाऊंटसची संख्या 17 कोटी होती. गेल्या 8 महिन्यात 3 कोटी खाती वाढली आहेत.  

डिजीटल आणि तंत्रज्ञानाच्या उपलब्धेमुळं हे शक्य झाल्याचं कृष्णन म्हणाले. भारताच्या विकासाच्या वाटेवर गुंतवणूकदारांचा विश्वास महत्त्वाचा आहे. मोबाइल ट्रेडिंग अॅपला लोकमान्यता आणि गुंतवणुकीमध्ये जागरुकता वाढवण्यासाठी काम करणार आहोत. डिजिटायझेशनला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्यानं लोक शेअर बाजारापर्यंत पोहोचू शकले आहेत. याचा फायदा टियर 2, टियर 3 आणि टियर 4 मधील गुंतवणूकदारांना झाला आहे.

इतर बातम्या :  

success story : गगनभरारी! 5000 रुपयांचं कर्ज घेऊन सुरु केला व्यवसाय, आज 400 कोटी रुपयांची उलाढाल  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony : शपथविधीला उरले 48 तास; सागर-वर्षा बंगल्यावर खलबतंDevendra Fadnavis Eknath Shinde Meet : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस शिंदेंच्या भेटीला वर्षा बंगल्यावरABP Majha Headlines : 8 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNagpur Winter Session : मंत्र्यांना मिळणार 5 स्टार बंगले; हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Embed widget