एक्स्प्लोर

e-PAN Card: पॅन कार्ड हरवलं आहे? काळजी करू नका; असं करा 'ई-पॅन कार्ड' डाउनलोड

PAN Card Download: पॅन कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे आर्थिक दस्तऐवज आहे.

PAN Card Download: पॅन कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे आर्थिक दस्तऐवज आहे. आयकर रिटर्न भरणे (Income Tax Return), बँकेत खाते उघडणे, दागिने खरेदी करणे, व्यवसाय सुरू करणे आणि मालमत्ता खरेदी करणे इत्यादींसाठी अनेक ठिकाणी पॅन कार्ड म्हणजेच Permanent Account Number वापरला जातो. अशा परिस्थितीत पॅन कार्ड कुठेतरी हरवले तर आपल्या आर्थिक क्षेत्राशी संबंधित सर्व कामे ठप्प होतात.

जर तुमचे पॅन कार्ड देखील हरवले असेल तर अशा परिस्थितीत काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या आयकर वेबसाइटवरून इलेक्ट्रॉनिक पॅन डाउनलोड करू शकता. या कामासाठी तुम्हाला फक्त 10 मिनिटे लागतील. चला तर मग आम्ही तुम्हाला पॅन कार्ड हरवल्यास अवघ्या 10 मिनिटांत ई-पॅन कार्ड कसे डाउनलोड करावे या प्रक्रियेबद्दल सांगतो...

ई-पॅन कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया:

  • ई-पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्ही आयकरच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • येथे तुम्हाला ई-पॅन कार्डचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला पॅन क्रमांक भरण्यास सांगितले जाईल. पॅन कार्ड क्रमांक टाका.
  • पुढे तुम्हाला पॅनकार्डनंतर आधार कार्ड क्रमांक टाकण्यास सांगितले जाईल. ते प्रविष्ट करा.
  • नंतर जन्मतारीख टाका.
  • त्यानंतर Terms and Conditions वर क्लिक करा.
  • पुढे तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक भरण्यास सांगितले जाईल. भरा.
  • त्यानंतर OTP टाका.
  • त्यानंतर Confirmation या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर ई-पॅन डाउनलोड करण्यासाठी शुल्क भरा.
  • तुम्ही नेट बँकिंगद्वारे पेमेंट करू शकता.
  • त्यानंतर तुम्ही ई-पॅन डाउनलोड करू शकाल.
  • ई-पॅन कार्डची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला जन्मतारखेचा पासवर्ड टाकावा लागेल. तुमचा ई-पॅन डाउनलोड केला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या : 

 

महत्त्वाच्या बातम्या

NSE च्या ऑप्शन्स व्यवहारांना पुन्हा गती मिळण्याची शक्यता; 7 डिसेंबरपासून CAS चे सुधारित नियम लागू
NSE च्या ऑप्शन्स व्यवहारांना पुन्हा गती मिळण्याची शक्यता; 7 डिसेंबरपासून CAS चे सुधारित नियम लागू
Old Monk Rum Latest Marathi News: 5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
Embed widget