एक्स्प्लोर

महिलांसाठी भन्नाट योजना! ताबडतोब अर्ज करा, महिना 7000 रुपये मिळवा, नेमकी काय आहे प्रक्रिया?

गुंतवणुकीसाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. विविध बँका, पोस्ट ऑफिस यांच्या योजना आहे. अशातच एलआयसीने महिलांसाठी एक भन्नाट योजना सुरु केली आहे.

Scheme for Women : अलिकडच्या काळात पैशांची गुंतवणूक करणं खूप महत्वाचं आहे. योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास भविष्यातील अडचणींचा सामना टळतो. दरम्यान, गुंतवणुकीसाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. विविध बँका, पोस्ट ऑफिस यांच्या योजना आहे. अशातच महिलांसाठी एलआयसीची एक योजना अत्यंत फायद्याची ठरत आहे. विमा सखी योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेला महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

LIC च्या  विमा सखी या योजनेसाठी 50000 महिलांनी केले अर्ज 

गेल्या महिन्यात 9 डिसेंबर 2024 रोजी, LIC ने देशातील महिलांसाठी विमा सखी योजना सुरू केली होती. या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पानिपत इथं केला आहे. 1 महिन्याच्या आत LIC च्या  विमा सखी या योजनेसाठी 52511 महिलांनी अर्ज केले आहेत. त्यांना दरमहा 7000 रुपये मिळणार आहेत. अर्ज केलेल्या महिलांपैकी 27695 विमा सखींना पॉलिसी विकण्यासाठी नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. तर 14583 विमा सखींनी पॉलिसी विकण्यास सुरुवात केली आहे.

काय आहे LIC विमा सखी योजना?

देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा विमा सखी योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत देशातील महिलांना तीन वर्षांसाठी एलआयसी एजंट बनण्याचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणादरम्यान महिलांना स्टायपेंडही दिला जातो. प्रशिक्षणादरम्यान पहिल्या वर्षी महिलांना दरमहा 7 हजार रुपये मानधन दिले जाते. दुसऱ्या वर्षी दरमहा 6000 रुपये स्टायपेंड दिला जातो. तर तिसऱ्या वर्षी दरमहा 5000 रुपये स्टायपेंड दिला जातो. याशिवाय चांगल्या कामगिरीसाठी कमिशनही दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना एलआयसी एजंट बनण्याची संधीही दिली जाते.

LIC विमा सखी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय?

18 ते 70 वर्षे वयोगटातील कोणतीही महिला LIC विमा सखी योजनेसाठी अर्ज करू शकते. यासाठी महिलांनाही 10 उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. योजनेसाठी एलआयसीच्या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करता येतो.

महत्वाच्या बातम्या:

कसा मिळवाल PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ? काय आहे प्रक्रिया? लवकरच जमा होणार 19 वा हप्ता

महत्त्वाच्या बातम्या

Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु
बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु
Multibagger Stock :मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, इंटिग्रेटेड प्रोटीन्सकडून 1:10 स्टॉक स्प्लिटची घोषणा
मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Moshi Building Collapse: 64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला, आतापर्यंत काय काय घडलं?
64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला, आतापर्यंत काय काय घडलं?
Dombivli: 'मला मारू नका...', मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिवाल डॉक्टरचाय मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
Embed widget