एक्स्प्लोर

LIC IPO News: आयपीओ आधी केंद्र सरकार आणि एलआयसीचा मोठा निर्णय, 'या' बँकेतून माघार घेणार

LIC IPO News : शेअर बाजारात आयपीओ दाखल करण्यापूर्वी एलआयसी आणि केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एलआयसी आयडीबीआय बँकेतून पूर्णपणे बाहेर पडणार आहे.

LIC IDBI Bank : एलआयसीकडून भारतीय शेअर बाजारातील  सर्वात मोठा आयपीओ आणण्याची तयारी पूर्ण झाली आहे. शेअर बाजारात लिस्ट होण्यापूर्वी एलआयसी आणि केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एलआयसी आणि केंद्र सरकारने आयडीबीआय बँकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

एलआयसी आयपीओबाबतची माहिती देण्यासाठी एलआयसीच्यावतीने एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत एलआयसीचे अध्यक्ष एम. कुमार, व्यवस्थापकीय संचालक राज कुमार, सिद्धार्थ मोहंती, डिआयपीएएमचे (DIPAM) तुहिनकांता पांडे आणि वित्त खात्यातील अधिकारीदेखील उपस्थित होते. तुहिनकांता पांडे यांनी सांगितले की, आयडीबीआय बँकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आयडीबीआय बँकेत एलआयसीचा 51 टक्के वाटा आहे. त्यामुळे आता एलआयसीने पूर्णपणे माघार घेत समभाग विक्री केल्यानंतर बँक पूर्णपणे खासगी गुंतवणूकदारांच्या हाती जाणार आहे. 

नोव्हेंबर 2018 मध्ये आयडीबीआय बँकेची आर्थिक स्थिती सुधरवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एलआयसीला बँकेतील अतिरिक्त इक्विटी शेअर्स घेण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर एलआयसीने 4743 कोटी रुपये गुंतवले होते. वर्ष 2019 मध्ये एलआयसीने 82.8 कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्स खरेदी केले. त्यानंतर एलआयसीचे बँकेत 51 टक्के समभाग झाले होते. विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सने कर्ज बुडवल्याचा फटका आयडीबीआय बँकेला बसला होता. 

एलआयसी आयपीओ बाबत काय म्हटले?

तुहिनकांत पांडे यांनी एलआयसी आयपीओबाबत म्हटले की, एलआयसीमध्ये सुरुवातीला 3.5 टक्के निर्गुंतवणूक करत आहोत. बाजार भांडवल अधिक असल्याने सेबीकडून एफपीओत काही सवलत देण्यात आली आहे. शेअर बाजारात अस्थिरता होती आणि त्यामुळे मार्च महिन्याऐवजी मे महिन्यात आयपीओ दाखल करत असल्याचे सांगितले.  

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Manoj Jarange : मनोज जरांगे मराठवाड्याचा दौऱ्यावर, हिंगोलीतून शांतता रॅलीने दौऱ्याची सुरुवातTop News in 9 Seconds | 9 सेकंदात 9 बातम्या | 05 July 2024 | ABP MajhaRahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीलाPandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
Vasant More: मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Embed widget