एक्स्प्लोर

परीक्षा न देता गृह मंत्रालयात नोकरीची संधी, पगार मिळणार 1 लाख 12 हजार, नोकरीसाठी पात्रता काय?

सरकारी नोकरी शोधत असलेल्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता परीक्षा न  देता गृह मंत्रालयात (Ministry of Home Affairs) नोकरीची संधी मिळणार आहे.

Sarkari Naukri: सरकारी नोकरी शोधत असलेल्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता परीक्षा न  देता गृह मंत्रालयात (Ministry of Home Affairs) नोकरीची संधी मिळणार आहे. यासाठी गृह मंत्रालयानं असिस्टंट, स्टेनोग्राफर ग्रेड-I आणि अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. गृह मंत्रालय भर्ती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, निवडलेला उमेदवार देशात कुठेही काम करेल. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट mha.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

दरम्यान, या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 40 पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवार 2 मार्च रोजी किंवा त्यापूर्वी एमएचए भरतीसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी प्रथम दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. 

गृह मंत्रालयात कोणत्या पदांसाठी भरती होणार? 

सहाय्यक- 07 पदे
स्टेनोग्राफर ग्रेड-I-24 पदे
अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) – 09 पदे

निवड झाल्यावर किती मिळणार वेतन?

सहाय्यक- निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल-6 अंतर्गत रुपये 35,400 ते 112400 रुपये दिले जातील.
अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) – निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल – 4 द्वारे रुपये 25500 ते रुपये 81100 पर्यंत वेतन दिले जाईल.

स्टेनोग्राफर ग्रेड-I- निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल – 6 द्वारे 35400 रुपये ते 112400 रुपये वेतन दिले जाईल.

गृह मंत्रालयाकडे अर्ज करण्याची पात्रता

उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच संगणक कार्यक्षमता चाचणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय, अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेल्या सर्व संबंधित पात्रता उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे. अर्जाची लिंक पाहण्यासाठी MHA Recruitment 2024  Notification यावर क्लिक करा. तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. गृह मंत्रालय भर्ती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता आणि योग्यरित्या भरलेला अर्ज संबंधित कागदपत्रांसह एसपी (प्रशासक), NIA मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-110003 येथे पाठवू शकता. गृह मंत्रालय भर्ती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, निवडलेला उमेदवार देशात कुठेही काम करेल. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट mha.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. या पदांसाठी चांगले वेतनही देण्यात येणार आहे. त्यामुळं सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांना ही चांगली संधी आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Job Majha: हॉस्पिटॅलिटी, पर्यटन क्षेत्रामुळे येत्या काळात 5 कोटी रोजगार निर्माण होण्याची शक्यता

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

‘जब एक पति अपनी बायको की सुनता है…’; मीनल पाटील यांच्या विजयानंतर सांगावीतील बॅनर चर्चेत, 'पुष्पा'तील डायलॉगने चर्चा रंगली
‘जब एक पति अपनी बायको की सुनता है…’; मीनल पाटील यांच्या विजयानंतर सांगावीतील बॅनर चर्चेत, 'पुष्पा'तील डायलॉगने चर्चा रंगली
काका पुतण्यांनी एकत्र शड्डू ठोकूनही मनपात निवडणुकीत हाती भोपळा लागला; आता झेडपी, पंचायत समितीला शरद पवार गट तुतारीचा 'गळा' दाबून घड्याळाचे काटे फिरवणार!
काका पुतण्यांनी एकत्र शड्डू ठोकूनही मनपात निवडणुकीत हाती भोपळा लागला; आता झेडपी, पंचायत समितीला शरद पवार गट तुतारीचा 'गळा' दाबून घड्याळाचे काटे फिरवणार!
Abdul Sattar: आमदार अब्दुल सत्तारांना मतदारांवरील 'रामबाण उपाय' महागात पडणार? सत्तार, जिल्हाधिकाऱ्यांसह तीन अधिकाऱ्यांना सिल्लोड न्यायालयाची नोटीस!
आमदार अब्दुल सत्तारांना मतदारांवरील 'रामबाण उपाय' महागात पडणार? सत्तार, जिल्हाधिकाऱ्यांसह तीन अधिकाऱ्यांना सिल्लोड न्यायालयाची नोटीस!
गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील अखेर शिंदे गटात दाखल; गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भूमिका निर्णायक ठरणार?
गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील अखेर शिंदे गटात दाखल; गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भूमिका निर्णायक ठरणार?

व्हिडीओ

Sanjay Raut On Mumbai Mayor : नगरसेवकांना लपवावं लागत असेल तर कायदा-व्यवस्था ढासललीय, एकनाथ शिंदेंना टोला
Girish Mahajan Majha Katta : सुधाकर बडगुजर प्रकरण ते नाशिकचं तपोवन, गिरीश महाजन 'माझा कट्टा'वर
PMC Election : पुण्याची 22 वर्षीय सई थोपटे सर्वात तरुण नगरसेवक Exclusive
BMC 22 years Corporator : BMC वॉर्ड नं 151 मधून 22 वर्षांची तरुणी झाली नगरसेवक! कसा होता प्रवास?
Uttar Pradesh Bijnor च्या मंदिरात कुत्र्याची अखंड प्रदक्षिणा,भटका श्वान की दैवी संकेत?Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
‘जब एक पति अपनी बायको की सुनता है…’; मीनल पाटील यांच्या विजयानंतर सांगावीतील बॅनर चर्चेत, 'पुष्पा'तील डायलॉगने चर्चा रंगली
‘जब एक पति अपनी बायको की सुनता है…’; मीनल पाटील यांच्या विजयानंतर सांगावीतील बॅनर चर्चेत, 'पुष्पा'तील डायलॉगने चर्चा रंगली
काका पुतण्यांनी एकत्र शड्डू ठोकूनही मनपात निवडणुकीत हाती भोपळा लागला; आता झेडपी, पंचायत समितीला शरद पवार गट तुतारीचा 'गळा' दाबून घड्याळाचे काटे फिरवणार!
काका पुतण्यांनी एकत्र शड्डू ठोकूनही मनपात निवडणुकीत हाती भोपळा लागला; आता झेडपी, पंचायत समितीला शरद पवार गट तुतारीचा 'गळा' दाबून घड्याळाचे काटे फिरवणार!
Abdul Sattar: आमदार अब्दुल सत्तारांना मतदारांवरील 'रामबाण उपाय' महागात पडणार? सत्तार, जिल्हाधिकाऱ्यांसह तीन अधिकाऱ्यांना सिल्लोड न्यायालयाची नोटीस!
आमदार अब्दुल सत्तारांना मतदारांवरील 'रामबाण उपाय' महागात पडणार? सत्तार, जिल्हाधिकाऱ्यांसह तीन अधिकाऱ्यांना सिल्लोड न्यायालयाची नोटीस!
गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील अखेर शिंदे गटात दाखल; गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भूमिका निर्णायक ठरणार?
गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील अखेर शिंदे गटात दाखल; गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भूमिका निर्णायक ठरणार?
BMC Election Results 2026: बीएमसीतील सत्ता गेली पण ठाकरेंचा मुंबईतील पाया भक्कम, मराठी माणूस पाठीशी उभा राहिला
ठाकरे हरले पण संपले नाहीत, मुंबईच्या मराठी पट्ट्यातील जनतेकडून भरभरुन मतदान अन् 71 नगरसेवक विजय
विजयानंतर तलवार मिरवणं भोवलं ; पराभूत उमेदवाराच्या घरासमोर 2 तास गोंधळ घालणाऱ्या अभिजीत जीवनवाल यांच्यावर गुन्हा दाखल
विजयानंतर तलवार मिरवणं भोवलं ; पराभूत उमेदवाराच्या घरासमोर 2 तास गोंधळ घालणाऱ्या अभिजीत जीवनवाल यांच्यावर गुन्हा दाखल
BMC Election 2026 Swikrut Nagarsevak: मुंबईत 65 जागांवर विजय खेचून आणणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी, बीएमसीतील नगरसेवकांची संख्या वाढणार
मुंबईत 65 जागांवर विजय खेचून आणणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी, बीएमसीतील नगरसेवकांची संख्या वाढणार
KDMC Election Results 2026: कल्याण-डोंबिवलीत शिंदे सेनेकडून फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात? ठाकरेंच्या एकमेव नगरसेवकाला गळाला लावणार? श्रीकांत शिंदेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण
कल्याण-डोंबिवलीत शिंदे सेनेकडून फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात? ठाकरेंच्या एकमेव नगरसेवकाला गळाला लावणार? श्रीकांत शिंदेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण
Embed widget