एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

LIC IPO : आजपासून 'या' गुंतवणुकदारांसाठी LIC IPO खुला, जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

LIC IPO : एलआयसीचा आयपीओ आजपासून खुला झाला आहे. एलआयसीचा आयपीओ अँकर गुंतवणुकदारांसाठी खुला झाला आहे.

LIC IPO : मागील काही महिन्यापासून चर्चेत असलेल्या एलआयसीच्या आयपीओचा नारळ अखेर आज फुटला. एलआयसी आयपीओ आजपासून अँकर गुंतवणुकदारांसाठी खुला झाला आहे. तर, बुधवार 4 मेपासून सामान्य गुंतवणुकदारांसाठी आयपीओ खुला होणार आहे. केंद्र सरकार एलआयसीमधील 3.5 टक्के हिस्सा विकणार आहे. या माध्यमातून 22.13 कोटी शेअर्सची विक्री करण्यात येणार आहे. 

एलआयसीच्या आयपीओमधून केंद्र सरकार 21 हजार कोटी उभारण्याच्या प्रयत्नात आहे. याआधी 60 हजार कोटी रुपये उभारण्यात येणार असल्याची चर्चा होती.

अँकर गुंतवणुकदार म्हणजे कोण?

अँकर गुंतवणुकदार म्हणजे संस्थात्मक गुंतवणुकदार असतात. यामध्ये विविध फर्म, आर्थिक संस्थांचा समावेश होतो. अँकर गुंतवणुकदारांसाठी आयपीओ आधी खुला होतो. अँकर गुंतवणुकदारांना किमान 10 कोटी रुपये गुंतवावे लागतात. संबंधित कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर 30 दिवसांत या अँकर गुंतवणुकदारांना शेअर विक्री करता येत नाही.

एलआयसी IPO बाबत महत्त्वाचे मुद्दे:

- एलआयसी कंपनी ही व्यावसायिक कंपनीप्रमाणे संचालक मंडळाकडून चालवण्यात येणार आहे. या संचालक मंडळात 9 संचालकांचा समावेश असून त्यांची नियुक्ती झाली आहे. एलआयसीमध्ये सध्या अध्यक्ष आहेत. वर्ष 2024 पर्यंत अध्यक्षपद राहणार असून त्यानंतर व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जबाबदारी असणार आहे. 

- एलआयसीकडे 40 लाख कोटींची मालमत्ता असून 30 लाख कोटींचा राखीव निधी आहे. एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. 

- केंद्र सरकार याआधी एलआयसीमधील 5 टक्के हिस्सा विकणार होता. मात्र, बाजारातील अस्थिर परिस्थिती पाहता 3.5 टक्के हिस्सा विकणार आहे. 

- मागील आर्थिक वर्षात एलआयसीचा आयपीओ येणार होता. मात्र, रशिया-युक्रेन युद्धामुळे आणि बाजारातील अस्थिरतेमुळे आयपीओ उशिराने आला. 

- एलआयसी शेअरमधील गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी उत्तम असल्याचे एलआयसीचे अध्यक्ष एम. आर. कुमार यांनी म्हटले.

इतर महत्त्वाचे मुद्दे:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Embed widget