एक्स्प्लोर

IPO Update : दोन दिग्गज कंपन्यांचे लवकरच येणार आयपीओ, पैसे घेऊन राहा तयार!

IPO Update : दोन दिग्गज कंपन्यांनी सेबीकडे आयपीओसाठी ड्राफ्ट सादर केला आहे. लवकरच सेबी या ड्राफ्ट्सवर निर्णय घेणार असून त्यानंतर दोन्ही आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होतील.

मुंबई :  सध्या भारतीय शेअर बाजारात होत असलेली उलाढाल पाहून अनेक कंपन्या आपले आयपीओ घेऊन येत आहेत. आयपीओच्या माध्यमातून अशा अनेक कंपन्या शेअर बाजारावर सूचिबद्ध होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सध्या आणखी दोन कंपन्या लवकरच आपला आयपीओ (IPO) घेऊन येणार असून त्यासाठीची प्रक्रिया चालू आहे. स्मार्टवर्क्स कोवर्किंग स्पेसेज आणि ईकॉम एक्स्प्रेस अशी या दोन कंपन्यांची नावे आहेत. भांडवली बाजार नियामक सेबीकडे या दोन्ही कंपन्यांनी आपले आयपीओ बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट (डीआरएचपी) केले आहेत.

फ्रेश इश्यूच्या माध्यमातून जमवणार 550 कोटी रुपये

सेबीकडे जमा केलेल्या ड्राफ्टनुसार स्मार्टवर्क्स कोवर्किंग स्पेसेज ही कंपनी आपीओच्या माध्यमातून भांडवली बाजारातून पैसे उभारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ही कंपी नवे शेअर्स (फ्रेश शेअर्स) जारी करून आईपीओच्या मदतीने 550 कोटी रुपये जमा करणार आहे. यासह या कंपनीचे प्रमोटर असलेल्या एनएस निकेतन अँड एसएनएस इंफ्रारियल्टी आणि इन्वेस्टर स्पेस सोल्यूशन्स इंडिया ऑफर फोर सेलच्या माध्यमातून आपली हिस्सेदारी कमी करणार आहेत. प्रमोटर्स आणि इन्व्हेस्टर्स मिळून ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून 67,59,480 विकणार आहेत. हा आयपीओ नेमका किती मोठा असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. 

2,600 कोटी रुपयांचा असेले ईकॉम एक्स्प्रेसचा आईपीओ

बी2सी ई-कॉमर्स लॉजिस्टिक्स सॉल्यूशन प्रोव्हाईडर फर्म ईकॉम एक्सप्रेसचाही लवकरच आयपीओ येणार आहे. ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून 2,600 कोटी रुपये उभारणार आहे. या आयपीओत 1,284.5 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स तर 1,315.5 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेलच्या माध्यातून विकले जाणार आहेत. ही कंपनी प्री-आईपीओ प्लेसमेंटच्या माध्यमातून 256.9 कोटी रुपये उभारण्याची शक्यता आहे. सेबीच्या मंजुरीनंतरच या दोन्ही आयपीओंत सामान्यांना गुंतवणूक करता येईल .   

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा :

मोठी बातमी! एसबीआयच्या व्याजदरात वाढ, आता EMI मध्ये होणार वाढ; सामान्यांच्या खिशाला झळ

नारायण मूर्ती ते अजीम प्रेमजी! भारतातील टॉप टेक अब्जाधीशांची संपत्ती वाचून धक्क व्हाल!

फक्त 'या' एका योजनेत करा गुंतवणूक, रिटायरमेन्टनंतर कधीच येणार नाही पैशांची अडचण!

महत्त्वाच्या बातम्या

JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
JIO IPO: जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Embed widget