एक्स्प्लोर

Indian Economy : भारताचा आर्थिक विकास दर घसरणार, IMF चा अंदाज   

Indian Economy : चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा जीडीपी 8.2 टक्क्यांवरून 7.2 टक्क्यांवर घसरेल असा अंदाज आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) व्यक्त करण्यात आला आहे.

Indian Economy : आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) 2022-23 साठी भारताचा विकास दर घटणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.   IMF ने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा जीडीपी 8.2 टक्क्यांवरून 7.2 टक्क्यांवर घसरेल असा अंदाज व्यक्त केला आहे. जागतिक घटकांचा प्रभाव आणि कठोर आर्थिक धोरणामुळे भारताचा आर्थिक विकास दर कमी राहू शकतो, असे आयएमएफने म्हटले आहे. याबरोबरच चलनवाढ नियंत्रित करणे ही देशाच्या धोरणकर्त्यांची प्राथमिकता आहे, त्यामुळे चलनविषयक धोरणात कठोर निर्णय घेतले जात आहेत, असे आयएमएफने म्हटले आहे. 

आयएमएफने म्हटले आहे की, 2021 मध्ये जागतिक सुधारणा पाहिल्यानंतर 2022 मध्ये जगभरातील आर्थिक परिस्थिती खूपच कठीण होत आहे. चीनच्या आर्थिक हालचाली मंदावल्याचा तसेच रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम झाल्यामुळे भारताचा आर्थिक विकास दर 0.8  टक्के कमी करून  तो 8.2 टक्क्यांवरून 7.4 टक्क्यांपर्यंत घटवण्यात आला आहे. आर्थिक वाढीचा अंदाज कमी करून देखील 2022-23 आणि 2023-24 मध्ये भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील. 

2023 मध्ये भारताचा अंदाजित विकास दर 6.1 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जागतिक विकास दरही घटला असून चालू वर्षात 3.3 टक्के आर्थिक विकासदर राहण्याचा अंदाज आर्थिक नाणेनिधीकडून वर्तवण्यात आला आहे. तर 2023 मध्ये 2.9 टक्के जीडीपीचा राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  

रशिया-युक्रेन युद्धामुळे अडचणीत वाढ
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि देशांतर्गत मागणी कमी झाल्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावू शकतो. त्यामुळे अनेक रेटिंग एजन्सींनी पुढील दोन वर्षांसाठी भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज कमी केला आहे, जो रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलासह वस्तू आणि खाद्यतेलाच्या किमती वाढल्या असल्याकडे लक्ष वेधत आहे. जून महिन्यात किरकोळ महागाईचा दर 7.1 टक्के राहिला आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आरबीआयने रेपो दरात वाढ केली आहे. शिवाय सरकारने देखील अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आगामी काळात सर्वसामान्यांना महागाईपासून काहीसा दिलासा मिळू शकेल, असे मानले जात आहे.  

महत्वाच्या बातम्या

बँकामध्ये पडून असलेल्या बेवारस पैशाबाबत आरबीआयचा महत्वाचा निर्णय, या पैशांचा वापर ठेवीदारांच्या जागृकतेसाठी होणार 

Fixed Deposit : मुदतीआधीच एफडी मोडण्याचा विचार करताय? जाणून घ्या हे नियम 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget