एक्स्प्लोर

देशातील भ्रष्टाचार थांबता थांबेना; भ्रष्ट देशांच्या यादीत भारताचं रँकिंग घसरलं

India’s ranking in the Corruption Perceptions Index (CPI-2019) ने 180 देशांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार भारतातील भ्रष्ट्राचार वाढला असून 78व्या क्रमांकावर असलेला भारत आता 80व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

मुंबई : भ्रष्ट देशांच्या यादीत भारताचं रॅकिंग घसरलं आहे. 2018मध्ये 78व्या क्रमांकावर असलेला भारत आता 80व्या क्रमांकावर पोहोचला आहे. India’s ranking in the Corruption Perceptions Index (CPI-2019) ने 180 देशांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पाकिस्तान 120 क्रमांकावर असून डेनमार्क सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे. ट्रान्स्परेंसी इंटरनॅशनलने दावोसमधील विश्व आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीदरम्यान ही यादी जाहीर केली आहे.

पाहा व्हिडीओ : काय आहे गुंतवणूकदारांचं मिशन 2020 | पैसा झाला मोठा

बांग्लादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून ते या यादीत 26 गुणांसह 146 व्या क्रमांकावर आहेत. नि:पक्षपणे वैश्विक पातळीवर भ्रष्टाचाराचं निरीक्षण करणारी संस्था ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलतर्फे करण्यात आलेल्या संशोधनानुसार, या यादीत भारताचे गुण 41 अंकावर असून 78व्या क्रमांकावरून 80व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

2017च्या यादीत भारत 81व्या क्रमांकावर असून त्याचे गुण 40 अंकावर होते. तर याआधी 2016मध्ये भारत या इंडेक्समध्ये 79व्या क्रमांकावर होता. भारतासोबत चीन, घाना, बेनिन आणि मोरक्को हेदेखील 80व्या क्रमांकावर होते. या यादीमध्ये सार्वनजनिक क्षेत्रांतील भ्रष्टाचारांच्या प्रकरणांमध्ये 180 देशांचा समावेश करण्यात आला आहे. फिनलँड, स्वीडन, स्वित्झर्लंड, नॉर्वे, नीदरलँड, जर्मनी आणि लक्जमबर्ग या यादीमध्ये पहिल्या 10 क्रमांकांवर आहेत.

पाहा व्हिडीओ : नव्या वर्षात कसा वाचवाल आयकर? पैसा झाला मोठा 

दोन तृतियांश देशांचे गुण 50 पेक्षा कमी

ग्लोबल करप्शन परसेप्शन इंडेक्सनुसार, दोन तृतियांश देशांचे गुण 50 पेक्षा कमी आहेत आणि सरासरी गुण 43 आहेत. 2012पासून आतापर्यंत केवळ 22 देशांमधील भ्रष्टाचार कमी झाला आहे. यामध्ये एस्टोनिया, ग्रीस आणि गुयाना या देशांचा समावेश आहे. 21 देशांचे गुण कमी झाले आहेत. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि निकारागुआ या देशांचा समावेश आहे. जी-7 देशांच्या चार देशांचे गुण कमी झाले आहेत. यामध्ये कॅनडा, फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिका यांचा समावेश आहे. जर्मनी आणि जपान या देशांच्या गुणांमध्ये काहीच सुधारणा झालेली नाही. इटलीचे गुण मात्र वाढले आहेत.

संबंधित बातम्या : 

ओला-उबरने प्रवास करणं होऊ शकतं स्वस्त; सरकार लागू करणार नियमावली

मंदीतून बाहेर पडण्यासाठी ऑटोमोबाईल कंपन्यांकडून बंपर ऑफर, 'या' गाड्यांवर खास ऑफर्स

गुगल अल्फाबेटचे CEO सुंदर पिचाईंना 2400 कोटी डॉलरचे पॅकेज

आता केवळ तीन दिवसात मोबाईल नंबर पोर्ट होणार, ट्रायचे नवे नियम लागू

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
कमी पगारातून सुरुवात, आज 75 लाखांची संपत्ती, 26 वर्षाच्या तरुणाची आदर्शवत कामगिरी, नेमकं कसं केलं नियोजन?  
कमी पगारातून सुरुवात, आज 75 लाखांची संपत्ती, 26 वर्षाच्या तरुणाची आदर्शवत कामगिरी, नेमकं कसं केलं नियोजन?  
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Delhi Protest: दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
Pune MPSC Protest: MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
Rohit Pawar and Devendra Fadnavis: रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
Omraje Nimbalkar On MPSC Protest Pune: MPSC च्या आंदोलनस्थळी येताच विद्यार्थ्यांनी घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
MPSC च्या आंदोलनस्थळी येताच घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
Embed widget