एक्स्प्लोर

India Export News : आखाती देशाला निर्यात करून भारत होणार मालामाल, 'या' देशासोबत होणार मोठा करार

India-Oman CEPA : भारत आणि ओमान यांच्यात मोठा करार होणार आहे. यामुळे भारतीय उद्योगाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

मुंबई: भारत आणि ओमान यांच्यात मोठा करार होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे गॅसोलीन, लोह आणि पोलाद, इलेक्ट्रॉनिक्स आणि यंत्रसामग्री यांसारख्या 3.7 अब्ज डॉलर्स किमतीच्या 83.5 टक्क्यांहून अधिक भारतीय वस्तूंना ओमानची बाजारपेठ खुली होणार आहे.  ग्लोबल ट्रेड रिफॉर्म इनिशिएटिव्ह (GTRI) या संशोधन संस्थेने तयार केलेल्या India-Oman CEPA: Gateway to Middle Eastern Markets and Beyond नुसार, या वस्तूंवर सध्या ओमानमध्ये पाच टक्के आयात शुल्क आकारले जाते. आता तो कर कमी करण्यात येणार आहे. 

अहवाल काय म्हणतो?

भारत आणि ओमान यांच्यात या आर्थिक भागीदारी करारावर (CEPA) वाटाघाटी सुरू आहेत. या कराराच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असून दोन्ही देश त्यांच्यामध्ये सहमत असलेल्या जास्तीत जास्त वस्तूंवरील सीमा शुल्क लक्षणीयरीत्या कमी करत आहेत किंवा काढून टाकत आहेत. अहवालात म्हटले आहे की, नवीन व्यापार करारामुळे मोटार गॅसोलीन ( 1.7 अब्ज डॉलर्स किमतीची निर्यात), लोह आणि पोलाद उत्पादने (235 दशलक्ष डॉलर्स किमतीची निर्यात), इलेक्ट्रॉनिक्स (135 दशलक्ष डॉलर्स किमतीची निर्यात), यंत्रसामग्री (125 दशलक्ष डॉलर्स किमतीची निर्यात) या प्रमुख निर्यात वस्तूंना चालना मिळेल.

तसेच अॅल्युमिनियम ऑक्साईड (126 दशलक्ष डॉलर्स), कापड (110 दशलक्ष डॉलर्स), कॅलक्लाइंड अॅल्युमिना (105 दशलक्ष डॉलर्स), प्लास्टिक (64 दशलक्ष डॉलर्स), बोनलेस मीट (50 दशलक्ष डॉलर्स), आवश्यक तेले (47 दशलक्ष डॉलर्स) आणि मोटार कार (28 दशलक्ष डॉलर्सची निर्यात) भारतासाठी अत्यंत फायदेशीर ठरतील.

या उत्पादनांना नवी दिशा मिळेल

असं असलं तरी भारतातून ओमानला निर्यात होणाऱ्या सुमारे 16.5 टक्के मालाला या कराराचा अतिरिक्त लाभ मिळणार नाही, असे त्यात म्हटले आहे. त्यांची निर्यात सुमारे 800 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे आणि या वस्तूंना आधीच शुल्क मुक्त प्रवेश आहे. यामध्ये गहू (45 दशलक्ष डॉलर्स किमतीची निर्यात), बासमती तांदूळ (125 दशलक्ष डॉलर्स), फळे, भाजीपाला (76 दशलक्ष डॉलर्स), औषधे (76 दशलक्ष डॉलर्स), मासे (13.7 दशलक्ष डॉलर्स), चहा, कॉफी यांचा समावेश आहे. (1.77 कोटी अमेरिकन डॉलर) यांचा समावेश आहे. 

अमेरिका भारताचा सर्वात मोठा भागिदार

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर 2023 दरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार 59.67 अब्ज डॉलर्स इतका झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर 2022 या कालावधीत ते 67.28 अब्ज डॉलर होते, याचा अर्थ भारत आणि अमेरिका यांच्यातील परस्पर व्यापार एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 11.3 टक्क्यांनी कमी झाला आहे.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget